काल कर्नाटक इथं भारतीय जनता पक्ष बहुमत सिद्ध न करु शकल्यामुळे काँग्रेसचा विजय झाल्यानंतर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी पुन्हा एकदा विवादास्पद वक्तव्य केलं आहे. त्यांनी कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला यांना कुत्र्याची उपमा दिली असून त्यांच्या इतके प्रमाणिक अजून कुणीच नाही असं उपहासात्मकपणे म्हटलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ते वादाच्या भोवऱ्यात अडकले असून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे.
Read More
आज सकाळी ९.३० वाजता कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची शपथ बीएस येडीयुरप्पा यांनी घेतली असून कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडीयुरप्पा यांना मुख्यमंत्री पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे.