Vadettivar

ऐश्वर्या राय बच्चनचा आई आणि लेकीसोबतचा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “तीन पिढ्या एकत्र…”

ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटांच्या चर्चांवर आता पुर्णविराम लागला आहे. आराध्या बच्चनच्या शाळेत एका कार्यक्रमादरम्यान अभिषेक-ऐश्वर्याने एकत्र येत आपल्या मुलीला प्रोत्साहन दिले. याशिवाय सोबत अमितभा बच्चन आणि ऐश्वर्याच्या आईची उपस्थिती घटस्फोटांच्या चर्चा बंद करणाऱी ठरली. सध्या, बच्चन कुटुंबाचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. यापैकी आराध्याच्या शाळेत ऐश्वर्या आणि अभिषेक सोबत वृंदा राय आल्या होत्या. यावेळी आराध्या, ऐश्वर्या आणि वृंदा यांना एकत्र पाहून नेटकरी आनंदी झाले

Read More

अबरामच्या शाळेत 'ये जो देस है तेरा' गाण्यावरील नृत्य पाहताच शाहरुख खानचे डोळे पाणावले

हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपटांनी इतिहास रचला आणि याच इतिहासात मोलाचा वाटा उचलला तो स्वदेस या चित्रपटाने. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित आणि शाहरुख खान अभिनित स्वदेस हा चित्रपट २००४ मध्ये प्रदर्शित झाला होता. पण आजही २०२४ मध्ये चित्रपटाची कथा, गाणी कालबाह्य वाटत नाहीत. या चित्रपटातील एक गाणं आजही खुप लोकप्रिय आहे ते म्हणजे 'ये जो देस है तेरा'. याच गाण्यावर शाहरुखच्या मुलाने अबराम याने उत्तम नृत्य केले आहे. अबरामच्या शाळेतील मुलांनी डान्स केला तेव्हा शाहरुखची प्रतिक्रिया कॅमेऱ्यात कैद झाली असून सध्या हा व्हि

Read More

“नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले आणि...”, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा

हिंदी चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज अभिनेते बऱ्याच वर्षांनी एकाच मंचावर दिसणार आहेत. नाना पाटेकर आणि अमिताभ बच्चन लवकरच केबीसी १६ च्या भागात येणार असून या विशेष भागात नाना पाटेकर त्यांचा आगामी चित्रपट वनवासचे प्रमोशन करताना दिसणार आहेत. या त्यांच्या भेटीदरम्यान नाना पाटेकर आणि अमिताभ बच्चन त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे केबीसीमध्ये नाना पाटेकर नाम फाऊंडेशनसाठी खेळत असून शेतकऱ्यांची आत्महत्या रोखण्यासाठी जागरूकता आणून त्यासाठी निधी उभारण्याचा नाना पाटेकरांचा उद्देश आहे.

Read More

एकीकडे अभिषेक-ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या बातम्या, दुसरीकडे अभिषेकने घेतले १० फ्लॅट

हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणजे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन गेल्या अनेक दिवसांपासून विशेष चर्चेत आहे. त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या सगळीकडे सुरु असून दुसरीकडे अभिषेक बच्चन याने १-२ नव्हे तर चक्क १० फ्लॅट विकत घेतले आहेत. या त्याच्या गुंतवणूकीत अमिताभ बच्चन यांचाही सहभाग असून या दोघांनीही रिअल इस्टेटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. बच्चन कुटुंबाची ही आलिशान मालमत्ता ओबेरॉय रिॲलिटी प्रोजेक्टमध्ये असून यात ३ बीएचके आणि ४ बीएचके अपार्टमेंट आहेत. त्यांनी असे एकूण १० अपार्टमेंट्स खरेद

Read More

अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांच्या नावे ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड’, जाणून घ्या कारण

यश मिळवणं जितकं कठिण असतं त्याहूनही ते टिकवणं फार कठिण आणि जबाबदारीचं काम असतं. हिंदी चित्रपटसृष्टीमधील अनेक दिग्गज कलाकारांच्या मुलांनी या क्षेत्रात स्वत:च नशीब आजमावलं. काहींना लोकप्रियता मिळाली पण काहींच्या पदरी अपयश आलं. गेली अनेक वर्ष हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे आणि वयाच्या ८०व्या वर्षीही त्यांचा दबदबा कायम आहे. वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवून अभिषेक बच्चन याने अभिनयाचा प्रवास सुरु केला खरा पण सुरुवातीला त्याच्या अभिनयाची तुलना वारंवार वडिलांसोबत केल्यामुळे त्याला तितकी प्रसिद्धी मिळाली नाही. पण तुम्हा

Read More

अभिनेत्री ऐश्वर्या बच्चन आणि आराध्याही कोरोना पॉझिटीव्ह

ऐश्वर्या, जया आणि आराध्या बच्चन यांच्या दुसरी कोरोना टेस्ट निगेटीव्ह

Read More

मराठी रंगभूमीवरचा अभिनव प्रयोग : इंटरनेटवरील लाईव्ह नाटक अर्थात ‘नेटकं’!

अभिषेक बच्चनच्या हस्ते झाले ‘नेटक.लाइव्ह’ व्यासपीठाचे अनावरण!

Read More

‘ब्रीद’च्या दुसऱ्या सिझनमध्ये अभिषेक बच्चनबरोबर दिसणार हृषिकेश जोशी!

१० जुलैला ‘ब्रीद’चा दुसरा सिझन अॅमॅझॉन प्राईमवर होणार प्रदर्शित!

Read More

‘तान्हाजी’ नंतर अजय पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज!

अजयच्या चित्रपटात अभिषेक बच्चन दिसणार मुख्य भूमिकेत!

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121