अंधेरी पूर्व व पश्चिम प्रवासासाठी सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाचा भाग अंशतः उचलून तो गोपाळकृष्ण गोखले उड्डाणपुलाच्या समांतर उंचीवर जोडण्याचे आव्हानात्मक काम मुंबई महानगरपालिकेने पूर्ण केले आहे. तसेच, या पूलावर जुहूपासून अंधेरी असा पश्चिम - पूर्व प्रवास करण्याचा पर्याय देणारी मार्गिका जोडण्यासंदर्भातील सर्व कामेही पूर्ण करण्यात आली आहेत.
Read More
अंधेरी पूर्व-पश्चिम भागाला जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले पुलाचे काम प्रगतिपथावर आहे. सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाशी गोखले पुलाची उंची जोडण्याचे काम अतिशय वेगात सुरू आहे. उर्वरित कामे जलदगतीने करुन हा पूल लवकरात लवकर मुंबईकरांच्या सेवेसाठी खुला करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा, असे निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी यंत्रणेला दिले.
अंधेरीतील गोपाळ कृष्ण गोखले पुलाचे बांधकाम करताना त्याची उंची रेल्वे प्रशासनाच्या धोरणानुसार वाढवण्यात आली, परिणामी पुलाचे पोहोच रस्ते देखील अधिक उंच झाले. याचा परिणाम म्हणून बर्फीवाला पुलाच्या दिशेने तीव्र उतार तयार झाला. वाहन चालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने इतक्या तीव्र उतारावर आहे, त्या स्थितीत जोडणी करणे शक्य नाही.
साधं १०० मीटर धावण्याचाही आधी तिटकारा येत होता. मात्र, आता त्यांच्यासाठी १०० किलोमीटर धावणे, ही अगदी सामान्य बाब ठरली. जाणून घेऊया डॉ. सोनाली शैलेश होनराव यांच्याविषयी...
स्वतःची शैक्षणिक अभियांत्रिकीची पार्श्वभूमी, व्यवसायवृद्धी आणि पर्यावरण अशी तिघांची सांगड घालणारे कृतिशील पर्यावरण संवर्धक चारुचंद्र देवस्थळे यांचा हा प्रवास...
आपण शिवरायांचे वारसदार आहोत हे कधीही विसरू नका, मराठी पताका ही कायमस्वरूपी डोक्यात ठेवा, तुम्ही मराठी आहात, तुम्ही कोणाचे वारसदार आहात हे लक्षात ठेवा, असा मोलाचा सल्ला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी युवकांना दिला. आपण शिवरायांचे वारसदार आहोत हे कधीही विसरू नका, मराठी पताका ही कायमस्वरूपी डोक्यात ठेवा, तुम्ही मराठी आहात, तुम्ही कोणाचे वारसदार आहात हे लक्षात ठेवा, असा मोलाचा सल्ला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी युवकांना दिला.
मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणारा गोखले पूल धोकादायक म्हणून वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. तेव्हा यानिमित्ताने पुलाची सद्यस्थिती, पुलाचे पाडकाम, त्यामुळे झालेली वाहतूककोंडी आणि नव्या पुलाच्या बांधकामाची निविदा प्रक्रिया यासंबंधी माहिती देणारा हा लेख...
टुंगा येथील वीर माता जिजाबाई इन्स्टिट्यूटच्या (व्हीजेटीआय) ‘एन्थुजिया’ उत्सवाच्या दुसर्या दिवशी बुधवारी विविध खेळांच्या स्पर्धांना प्रारंभ झाला. सर्व ११ संघ विजेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाले असून यंदाच्या ‘एन्थुजिया’चा विजेता कोण होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
रविवार, दि. २० मार्चपर्यंत हा उत्सव साजरा केला जाणार असून यामध्ये १४हून अधिक विविध क्रीडास्पर्धांचे आयोजन करण्यात आले
वीरमाता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्यूट (व्हीजेटीआय) या संस्थेत एका प्राध्यापकांने केलेल्या अश्लील वर्तन आणि विनयभंगाच्या घटनेच्या विरोधात माटुंगा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.