Ustad Zakir Hussain

शेअर बाजार अपडेट: बाजारात दबाव शेअर बाजारात सकाळी घसरण सेन्सेक्स २७६.५६ अंशाने घसरला

सकाळच्या सत्रात इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात मोठी घसरण झाली आहे. विशेषतः कालच्या वाढीनंतर पुन्हा एकदा बाजारात 'कंसोलिडेशन' परिस्थितीत आले आहे का हे अखेरच्या सत्रात पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सेन्सेक्स व निफ्टी दोन्ही निर्देशांकात घसरण झाली आहे. सेन्सेक्स २७६.५६ अंशाने घसरत ७७२०६.६७ पातळीवर व निफ्टी ५० निर्देशांक ४८.४५ अंशाने घसरत २३५१८.५५ पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात ३७१.६६ अंशाने घसरण होत ५८४५३.१७ पातळीवर व निफ्टी बँक निर्देशांक ३६०.१५ अंशाने घसरत ५१४२३.१० पातळीवर पोहोचला आहे.

Read More

शेअर बाजार अपडेट: सकाळी बाजारात प्राईज करेक्शन सुरू सेन्सेक्स निफ्टी घसरला

आज सकाळच्या सत्रात अखेर प्राईज करेक्शन आले आहे. इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात मोठी घसरण झाली आहे. सकाळी ११ वाजता सेन्सेक्स १८९.८१ अंशाने घसरत ७७१०३.६० पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक १०६.३५ अंशाने घसरत २३४५१.५५ पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात मात्र ३३८.५९ अंशाने वाढत ५७६७७.९४ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी बँक निर्देशांक ३१२.४५ अंशाने वाढत ५०७५३.३५ पातळीवर पोहोचला आहे. दोन्ही निर्देशांकात ०.५९ व ०.६२ अंशाने वाढ झाली आहे. बीएसई मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे १.०४ व ०.९३ टक्क्यांन

Read More

शेअर बाजार अपडेट: अमेरिकेत दबाव भारतात सकाळच्या सत्रात मात्र उसळी सेन्सेक्स ३४७.३३ व निफ्टी १०१.४५ अंशाने वाढला

आज सकाळी इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात मोठी वाढ झाली आहे. बाजारातील अस्थिरतेचा आधार तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील संमिश्र वातावरणात देखील भारतीय बाजारात सकाळी तेजी दाखवली आहे. सेन्सेक्स निर्देशांकात ३४७.३३ अंशाने वाढत ७४५७६.७० पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांकात १०१.४५ अंशाने वाढत २२६९९.२५ पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्देशांकात अनुक्रमे ६२२.३७ अंशाने, व ५१८.८० अंशाने वाढला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांक ५५२८०.७५ पातळीवर व निफ्टी बँक निर्देशांक ४८३००.७५ पातळीवर पोहोचला आहे.

Read More

शेअर बाजार अपडेट: आठवड्याची सुरूवात खळबळजनक वीआयएक्स १८ टक्के पार सेन्सेक्स ३३५.६५ अंशाने व निफ्टी ९३.७० अंशाने घसरला

आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात मोठी घसरण झाली. विशेषतः VIX Volatility निर्देशांकात सकाळी १८ टक्क्यांची मर्यादा ओलांडल्याने सकाळपासून शेअर बाजारात निराशाजनक चित्र निर्माण झाले आहे. निवडणुकीच्या तोंडावर आठवड्याची सुरुवात निराशाजनक झाली असली तरी बाजारातील गुंतवणूकदार बाजार वाढण्याची आस वाढवून बसले आहेत. सेन्सेक्स दुपारी १२ वाजेपर्यंत ३३५.६५ अंशाने घसरत ७२२८९.३७ पातळीवर पोहोचले असून निफ्टी ५० निर्देशांक ९३.७० अंशाने घसरत २१९६१.५० पातळीवर पोहोचला आहे.

Read More

शेअर बाजार अपडेट: तीन दिवसानंतर मार्केट ' बुल' सेन्सेक्स १४९.०६ अंशाने वाढत ७२५५३.२३ पातळीवर व निफ्टी ६९.०५ अंशाने वाढत २२०२६.५५ पातळीवर

अखेर इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात आज तीन दिवसांच्या घसरणीनंतर वाढ झाली आहे. बाजारातील सेल प्रेशर वातावरणामुळे बाजारात निर्देशांकात घट झाली.आज मात्र सेन्सेक्स १४९.०६ अंशाने वाढत ७२५५३.२३ पातळीवर व निफ्टी ५० निर्देशांक ६९.०५ अंशाने वाढत २२०२६.५५ पातळीवर पोहोचला आहे. आज काही लार्जकॅप निर्देशांकात वाढ झाल्याने बाजारात चढत्या आलेखाची सुरूवात झाली आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात १४७.३४ अंशाने वाढत ५४३८८.२७ पातळीवर व निफ्टी बँक निर्देशांक १७७.६५ अंशाने वाढत ४७६६५.५५ पातळीवर पोहोचला आहे.

Read More

शेअर बाजार अपडेट - बाजाराची सुरुवात दमदार! सुरुवातीच्या सत्रात मोठी रॅली सेन्सेक्स ५१५.६६ ने वाढत ७४२२३.६९ व निफ्टी १०३.२० ने वाढत २२५२३.१५ पातळीवर

आठवड्याची सुरुवात दमदार झाली आहे. इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात आज सकाळी मोठी वाढ झाली आहे. सेन्सेक्स व निफ्टीत निर्देशांकाने सकारात्मक सुरूवात केल्यानंतर बाजारात सकाळच्या सत्रात रॅली झाली आहे. एस अँड पी सेन्सेक्स निर्देशांकात सकाळी ११ वाजेपर्यंत ५१५.६६ अंशाने वाढत सेन्सेक्स ७४२२३.६९ पातळीवर व निफ्टी १०३.२० अंशाने वाढत २२५२३.१५ पातळीवर पोहोचला आहे.दोन्ही बँक निर्देशांकातही मोठी वाढ झाली आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांक ६५५.९५ अंशाने वाढत ५५२६२.२४ पातळीवर व निफ्टी बँक निर्देशांकात ४९२.१५ अंशाने वाढत ४८६९३.२० अ

Read More

शेअर बाजार विश्लेषण: संमिश्र प्रतिसादात बाजार वधारले ! बँक, रिअल्टी समभागांची कमाल गुंतवणूकांची धमाल

आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात आज तेजी पहायला मिळाली आहे. बीएससी व एनएससीत सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांक आज वाढले आहेत.आज रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी रेपो दरात सातव्यांदा दर स्थिर ठेवले आहेत. त्यामुळे सामान्यांना कर्जाचे व्याजदर न वाढल्याने दिलासा मिळाला आहे. आरबीआयने म्हटल्याप्रमाणे किरकोळ महागाई आटोक्यात असून अर्थव्यवस्थेत मोठी घोडदौड होण्याची शक्यता आहे. तरीदेखील आज गुंतवणूकदारांनी युएस फेडरल रिझर्व्ह व्याज दरात भविष्यात कपात होईल की नाही या शंकेने आज सावधानतेचा इशारा बाळगला होता.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121