गायकांनी आपल्या सुमधूर गायकीने एकाहून एक सरस गाणी गाऊन डोंबिवलीकरांना मंत्रमुग्ध केले. निमित्त होते ते डोंबिवलीतील टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित अमृतोत्सव या सहा सांस्कृतिक कार्यक्रमांच्या श्रृंखलेतील तिसरे पुष्प “गुलजार… द लिजंड” या कार्यक्रमाचे सावित्रीबाई फुले नाट्यमंदिरात हा कार्यक्रम पार पडला.
Read More