उरण हत्या प्रकरणातील पीडित तरुणी यशश्री शिंदे हिचे पोस्टमार्टम रिपोर्ट पुढे आले असून यामध्ये धक्कादायक माहिती पुढे आली आहे. दरम्यान, या घटनेतील आरोपी दाऊद शेख अद्याप फरार आहे. पोलिसांची पथकं महराष्ट्रासह कर्नाटकमध्येही त्याचा शोध घेत आहेत.
Read More