“अतिशय सुंदर वास्तू परशुराम भवनच्या रूपात उभी राहिली आहे. गरजू विद्यार्थ्यांची येथे निवासाची व्यवस्था होईल. सर्वांना वास्तूचा उपयोग होईल. चित्पावन ब्राह्मण समाज सर्व क्षेत्रात अग्रणी आहे. अतिशय बुद्धिमान, मेहनती असल्याने विषम परिस्थितीतून सामान्य, मध्यमवर्गीय पण स्वकर्तृत्वावर पुढे आला आहे. जात कधीच जात नाही म्हणून जातीय विषमता नष्ट करण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. ब्राह्मण व्यक्ती समाजात साखरेसारखा गोडवा निर्माण करतात. सनातन हिंदू धर्म काळानुसार बदल करतो. पण, मूळ विचार बदलत नाही. आपण एक आहोत ही भावना महत्त
Read More