मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करुन दाखवणार, असा इशारा शिवसेनेला दिल्या प्रकरणी अपक्ष खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मुंबई पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर कलम १५३ (अ) आणि (ब) अंतर्गत राणा दाम्पत्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न ठाकरे सरकार करू शकते, अशी सुत्रांची माहिती आहे.. पोलीस त्यांना रविवारी न्यायालयात हजर करणार आहेत. चिथावणीखोर वक्तव्य केल्या प्रकरणी त्यांनी ही कारवाई होऊ शकते, असा आरोप ठाकरे सरकारच्या नेत्यांनी केला आहे.
Read More
ब्रिटीश उच्चायुक्त अॅलेक्स एलिस यांनी केलेल्या ट्विटची चर्चा
मुंबईकरांचा 'इंडियन बर्गर' मानला जाणारा चटपटीत वडापाव महागण्याची शक्यता आहे. चणाडाळीचे पीठ (बेसन), बटाटा आणि अन्य पदार्थांच्या किंमती वाढल्याने १२ रुपयांना मिळणारा वडापाव आता १५ रुपयांना मिळणार आहे. वडापावसह मिळणाऱ्या समोसा, कटलेट आणि भजी प्लेट आदींचेही भाव वाढण्याची शक्यता आहे. भजी प्लेटची किंमत चार ते पाच रुपयांना वाढणार आहे.
मुंबईचा वडापाव की गुजरातचा ढोकळा, महाराष्ट्राचा मोदक की गुजराती फाफडा, महाराष्ट्राची मिसळ कि गुजरातचा खमण, असं वाक् युद्ध ट्विटरवर मंगळवारी सुरू होते. खरं म्हणजे यात महाराष्ट्राने बाजी मारली. कारण गुजराती भाषिक युझर्सपेक्षा मराठी युझर्सनी महाराष्ट्रातील विविध खाद्यपरंपरांची ओळख साऱ्यांना करून दिली.
यशस्वी लोक वेगवेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते फक्त भिन्न गोष्टी करतात! ट्रॅफिक जामने भरलेल्या तीन हाथ नाका सिग्नलवरील हे जिवंत उदाहरण...
जळगावमधलं मेहुण गाव. गाव कसलं खेडेगाव म्हणावं असंच त्याचं स्वरूप होतं ऐंशीच्या दशकात. “इथे आपल्या कुटुंबाला काहीच भविष्य नाही. त्यापेक्षा आपण मुंबईत जाऊ,” असं मेहुण गावातल्या साहेबराव आणि इंदुबाई या दाम्पत्याने ठरवलं.
डापावमध्ये मृत पालीचे पिल्लू आढळून आल्याची धक्कादायक घटना अंबरनाथच्या रेल्वे स्थानक परिसरात घडल्याने अंबरनाथवासियांचे धाबे दणाणले आहेत.