भारतामध्ये एक काळ असा होता की, जेथे तंत्रज्ञानाचा उपयोग केवळ विशिष्ट लोकसंख्येसाठीच होत असे. देशातील बहुसंख्य जनता त्यापासून दूर होती. मात्र, २०१४ सालापासून तंत्रज्ञानाचा लाभ जाणीवपूर्वक देशातील शेवटच्या घटकापर्यंत नेण्याचे ध्येय ठेवण्यात आले आणि आज त्यामुळे तयार झालेल्या भारताच्या डिजिटल क्रांतीची दखल जगातील विकसित म्हणवणार्या देशांनाही घ्यावी लागत आहे. भारताच्या या डिजिटल क्रांतीचा अभ्यास करून ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’ या संघटनेने नुकताच भारतातील डिजिटल पायाभूत सोईसुविधांविषयीचा एक शोधनिबंध प्रकाशित केला.
Read More