विशेष प्रतिनिधी भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’पुढे गुडघे टेकल्यानंर फिल्डमार्शल झालेले पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीनंतर भारतामध्ये साहजिकत अस्वस्थता निर्माण झाली आहे. मात्र, यामागे भारताच्या सामरिक वरचष्म्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित होते, हे विसरून चालणार नाही.
Read More
माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात जग जवळ आले आहे, असे आपण अगदी सहजपणे म्हणतो. संपर्कसाधनांच्या विस्तारामुळे मानवी आयुष्यातील हा एक सकारात्मक तांत्रिक आविष्कारच. परंतु, याच जग जवळ येण्याच्या वास्तवामुळे अमेरिकेसारखी महासत्ताही धास्तावलेली दिसते. म्हणूनच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संभाव्य हल्ल्यांपासून देशाच्या रक्षणासाठी ‘गोल्डन डोम’ यंत्रणा विकसित करणार असल्याची घोषणा केली. तेव्हा, अमेरिकेला नेमके या सुवर्णकवचाची गरज का भासावी, याविषयी जाणून घेणे क्रमप्राप्त ठरावे.
( Loan to Pakistan means funding terrorism) भारत आणि पाकिस्तान यांच्या युध्द तणावाच्या काळात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (International Monetary Fund) पाकिस्तानला एक अब्ज डॉलर्सच्या कर्जाला हिरवा कंदील दिला होता. आता या प्रकरणी अमेरिकेचे माजी अधिकारी असलेल्या मायकल रुबिन यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला चांगलेच फटकारले आहे. एका अमेरिकन वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मायकल रुबीन यांची प्रतिक्रिया प्रसिद्ध झाली आहे.
२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगामच्या बैसारन व्हॅलीमध्ये भीषण दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ पर्यटकांना ठार मारण्यात आले, तर २० पेक्षा अधिक लोक जखमी झाले. या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला आहे.
Rahul Gandhi goes abroad and makes anti-national statements राहुल गांधी विदेशात जातात आणि देशाविरोधात व्यनक्तव्य करतात, हे आता नवे नाही. तथापि, आता ते लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. भारतीय लोकशाही व्यवस्थेतील ते प्रमुख भाग आहेत. असे असतानाही, त्यांनी लोकशाही प्रक्रियेवर व्यक्त केलेला अविश्वास हा देशाच्या प्रतिमेला हानिकारक असाच आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे शत्रू राष्ट्र असलेल्या इराणवर केलेल्या हल्ल्यात ८० हुती बंडखोरांचा खात्मा झाला, दीडशे जखमी झाले या घटनेमुळे इराण कसा बदला घेणार जाणून घ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक चंद्रशेखर नेने यांच्याकडून...
(Rahul Gandhi)लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेतया दौऱ्यात त्यांनी बोस्टन या ठिकाणी असलेल्या ब्राऊन विद्यापीठाला भेट दिली. त्यांनी या विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतेवेळी आपल्या भाषणातून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी अमेरिकेतून भारतातील निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप करत टीका केली आहे. राहुल गांधींच्या या टिकेनंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव स्विकारण्याच्या मानसिकतेत ते अजूनही आलेले नाहीत, हे पुन्हा स्प
( India positive about bilateral trade deal with USA S. Jaishankar ) “भारत अमेरिकेसोबत द्विपक्षीय व्यापार करारावर वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करत आहे,” असे प्रतिपादन परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना बुधवार, दि. ९ एप्रिल रोजी केले आहे.
कालपरत्वे देशविदेशातील वेशभूषाच नव्हे, तर पादत्राणे आणि बॅगांच्या वापराचे ट्रेंड्सही बदलले. म्हणूनच आता बहुतांशी ब्रीफकेसची जागा बॅकपॅकने घेतलेली दिसते. तेव्हा, ब्रीफकेस ते बॅकपॅक या बॅगविश्वाचा प्रवास आणि त्यातील स्थित्यंतरांचा आढावा घेणारा हा लेख...
भारतावर ‘रेसिप्रोकल’ आयात शुल्क लादण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधीही जाहीर केला होता. पण, अमेरिकेच्या वेळेनुसार मंगळवार, दि. ४ मार्च रोजी संसदेच्या संयुक्त सत्राला संबोधित करताना त्यांनी या निर्णयाची अंमलबजावणी दि. २ एप्रिलपासून करणार असल्याचे जाहीर केले.
व्यसन मग ते कोणतेही असो वाईटच. त्यात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन असल्यास ते जीवावरच बेतते, हा आजवरचा अनुभव. असे असले, तरीही जगभरामध्ये तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणार्यांची संख्या कमी नाही. जशी सेवन करणार्यांची संख्या कमी नाही, तशीच तंबाखूजन्य पदार्थांच्या उत्पादकांचीही संख्या कमी नाही, यात अनेक देशांची सरकारेदेखील सामील. कारण, महसूल..!
सध्या अमेरिकेकडून मिळालेल्या ‘युएसएड’चे प्रकरण देशात चांगलेच चर्चेत असून, यानिमित्ताने परदेशी माध्यमांतून मिळणार्या निधींच्या गैरवापराचा प्रश्नही केंद्रस्थानी आला आहे. याच पार्श्वभूमीवर छत्तीसगढचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनीही परदेशी निधी धर्मांतरणासाठी वापरल्याचा संशय असणार्या ‘एनजीओं’वर कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा दिला आहे.
भारतात सत्तापालटासाठी ‘युएसएड’चा वापर झाल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला आरोप अर्थहीन ठरवित, काँग्रेसने या प्रकरणाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी सरकारकडे करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबाच म्हणाव्या लागतील.
USAID अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी USAID वर बंदी घातली गेली. तेव्हापासून यासंबंधित गैरकृत्याचे प्रकरण अनेकदा समोर आले आहेत. १० फेब्रुवारी २०२५ रोजी भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभेमध्ये USAID कडून भारताविरोधात असलेल्या शक्तींना मिळणाऱ्या निधीचा मुद्दा उपस्थित केला.
जगातील गरीब देशांना दारिद्-यनिर्मूलनासाठी आणि तेथे शैक्षणिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी आर्थिक मदत देणारी संस्था म्हणून ओळख असलेल्या ‘युएसएड’ या संस्थेचे कामकाज अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ठप्प केले. मानवतावादी कार्य करणार्या या संस्थेकडून गेल्या काही वर्षांत संशयास्पद कार्यासाठी अमेरिकी निधी वापरला जात असल्याचा आरोप होत होता. जागतिक डाव्या इकोसिस्टिमच्या घातक अजेंड्याचा फटका फक्त भारतालाच नव्हे, तर अमेरिकेतील उजव्या संघटनांनाही बसत होता. भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी या संस्थेच्या भारतातील अजेंड्याचा का
(PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी दि १२ फेब्रुवारी ते दि १३ फेब्रुवारी रोजीदरम्यान अमेरिकेच्या दौर्यावर जाणार आहेत अशी घोषणा परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी शुक्रवार दि. ७ फेब्रुवारी रोजी केली. पंतप्रधान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतील.
डोनाल्ड ट्रम्प यांनी विमाने भरभरून अमेरिकेत बेकायदा राहणार्या परदेशी नागरिकांना त्यांच्या मूळ देशात नेऊन सोडण्याचा सपाटा लावला आहे. ट्रम्प हे करू शकतात, कारण त्यांच्याकडे तशी राजकीय इच्छाशक्ती आहे. त्याचा त्यांना राजकीय लाभही जरूर मिळेल. त्यांच्या या निर्णयावरून भारतासारख्या देशाने धडा शिकण्याची गरज आहे. कारण भारतात बेकायदा राहणार्या परदेशी नागरिकांच्या वास्तव्याला केवळ व्यावसायिक नव्हे, तर धार्मिक पैलूही असून तो सर्वात धोकादायक आहे.
नागोबाला कितीही दूध पाजले, तरी शेवटी नागोबा तो नागोबाच! फुत्कारण्याचा आणि विषप्रयोगाचा त्याचा जन्मसिद्ध धर्म तो सोडत नाही. अशाच प्रकारे वर्षानुवर्षे अमेरिकेच्या ‘युएसएड’ने मदतीच्या नावाखाली प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या कित्येक दहशतवादी नागांनाच पोसले. पण, आता ट्रम्प सत्तेवर येताच अमेरिकेकडून दिल्या जाणार्या या अब्जावधी डॉलर्सच्या मदतीला ब्रेक लागला आहे.
जगाचे लक्ष लागलेल्या अमेरिकेची निवडणूक जिंकल्यानंतर जगाची रचना पूर्वपदावर आणण्याचा चंग डोनाल्ड ट्रम्प यांनी बांधला आहे. त्यालाच अनुसरून ते आक्रमक विधाने करत आहेत. मात्र, आजही त्यांचा प्रवास हा त्यांच्या सर्व नेतृत्वगुणांचा कस पाहणारा असेल, हे निश्चित...
मूळचा जर्मन नागरिक असलेला, मात्र अमेरिकेत स्थायिक झालेल्या जमशिद शर्महाद याला नुकताच इराणने मृत्युदंड दिला. जर्मनीच्या विदेशमंत्री अन्नालेना बेरबॉक यांनी त्यावर म्हटले की, “याचे गंभीर परिणाम इराणला भोगावे लागतील.” जमशिद शर्महादवर इराण सरकारनेहिंसेचे आणि भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते.
आजघडीला भारताकडे कोणताही देश मग तो अमेरिका असो वा चीन कुणीही दुर्लक्ष करु शकत नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी म्हटले आहे. वॉशिंग्टन येथील सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेंटने आयोजित केलेल्या 'ब्रेटन वुड्स ॲट 80: प्रायोरिटीज फॉर द नेक्स्ट डिकेड' या चर्चेत अर्थमंत्री सीतारामण यांनी सहभाग घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी क्वाड शिखर परिषदेकरिता अमेरिका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी अमेरिकेतील आघाडीच्या तंत्रज्ञआन कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत गोलमेजमध्ये सहभाग घेतला. अमेरिकेतील बड्या आयटी कंपन्यांच्या सीईओंसोबत आयोजित गोलमेजमध्य सहभाग घेत भारतातील तत्रज्ञान विकास वाढीच्या क्षमतेवर भर दिला आहे.
अमेरीकच्या अध्यक्षपदासाठी येत्या नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होणार आहेत.
भारत येत्या ३१ ऑक्टोबरपूर्वीच अमेरिकेसोबत प्रीडेटर ड्रोन करार करणार आहे. संरक्षण संपादन परिषदेने (डीएसी) करारास मंजुरी दिली असून त्यानंतर आता लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाची संरक्षणविषयक समितीही त्यास मान्यता प्रदान करणार आहे.
अमेरिकेतल्या निवडणुकांत ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यातील चुरस तीव्र असून, या लढतीत पराभूत उमेदवार आपला पराभव मान्य करणार का, हा प्रश्न आहे. अमेरिकेतल्या निवडणुकांमध्ये तेथील भारतीय कोणाला मतदान करणार, त्यांच्या मतदानामुळे निकालात किती फरक पडणार आणि मुख्य म्हणजे नरेंद्र मोदी भारतीयांशी संवाद साधताना तटस्थ राहाणार का, याबद्दल उत्सुकता आहे. नरेंद्र मोदी अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणात ढवळाढवळ करणार नसले तरी, तिथे बांगलादेशमधील हिंदूंचा मुद्दा उपस्थित करुन सूचक इशारा देऊ शकतात.
खरा प्रश्न हा राहुल गांधी यांना आपल्या संस्थेत भाषण करण्यासाठी आमंत्रित करणार्या संस्थांचा आहे. पाश्चिमात्य देशांतील बहुराष्ट्रीय कंपन्या, बँका, जागतिक बँक, नाणेनिधी यांसारख्या संस्था भारताच्या आर्थिक विकासाबद्दल किती आशेने आणि भरभरून बोलतात हे लक्षात घेता, राहुल गांधी हे ‘सीरियल खोटारड़े’ असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. तरीही त्यांना आपल्या संस्थेत भाषणासाठी बोलाविणार्यांचाच बुध्यांक तपासून पाहाण्याची गरज आहे, अन्यथा त्यांच्या आमंत्रणामागे भारतविरोधी छुपा अजेंडा आहे, असेच म्हणावे लागते.
राहुल गांधी हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीपूर्वीच परदेश दौर्यावर रवाना झाले. मुळात परदेश दौरा हा त्यांना काही नवीन नाही.
अमेरिकेत वाढत्या मंदीचा धोका, इस्रायल -इराण युद्धाचे जगावर घोंघावणारे सावट या सगळ्यांमुळे जागतिक शेअर बाजारात सोमवारी अतिशय नकारात्मक परिस्थिती पाहायला मिळाली. या परिस्थितीचा जगातील सर्वच शेअर बाजारांवर विपरित परिणाम झाला. त्यामुळे सोमवारी शेअर बाजार उघडताच अनेक देशांचे निर्देशांक हे लालेलाल झाले होते. साहजिकच या सर्व घटनेमुळे शेअर बाजारातील गुंतवणुकदारांना मोठा फटका बसला आहे.
अमेरिकेच्या राजकारणात अनेक दशकांमध्ये जितके घडत नाही, तेवढे गेल्या दोन-तीन आठवड्यांमध्ये घडले. कमला हॅरिस यांना राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार बनवून एक आठवडा होत नाही, तोवर त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेली विजयी आघाडी कमी करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळेच जो बायडन यांच्यासाठी अशक्यप्राय असलेला विजय कमला हॅरिस खेचून आणू शकतात, असा विश्वास त्यांच्या समर्थकांना वाटू लागला आहे.
इस्रायल-हमासमधील युद्धसंघर्ष अद्यापही शांत झालेला नाही. यादरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी नुकताच अमेरिकेचा दौरा केला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा हमासचा खात्मा केल्यानंतरच युद्ध थांबेल, असे म्हटले. मागील वर्षी 7 ऑक्टोबरला सुरू झालेल्या युद्धात, अनेक देशांनी राजकीय पोळ्या भाजून घेतल्या.
कमला हॅरिस या धोरणी आणि विचाराने डावीकडे झुकलेल्या एक समंजस राजकारणी आहेत. त्यांची भुमिका ही कायमच प्रत्येक प्रश्नांवर वेगळी राहीली आहे. अनेकदा त्यांनी भारताविरोधात पाकिस्तानशी जवळीक साधतान दिसल्या आहेत, पण चीन विरोधात त्या भारताच्या बाजूच्या आहेत, अशीच अवस्था त्यांची प्रत्येक देशाबरोबर आहे, त्याचा घेतलेला आढावा...
भारतातून अमेरिकेत होणाऱ्या प्राचीन वस्तूंची तस्करी रोखण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान 'सांस्कृतिक संपत्ती करार' करण्यात आला आहे. देशाची राजधानी नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे जागतिक वारसा समितीची ४६ वी बैठक झाली.
कमला हॅरिस... भारतीयांसाठी तसे जगासाठीही अमेरिकेतील या महिला राजकारण्याचे नाव अगदी सुपरिचित. 2021 पासून अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदाची धुरा सांभाळणार्या कमला, जो बायडन यांच्या माघारीमुळे डेमोक्रॅटिक पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरल्या आहेत. त्यांच्यासमोर रिपब्लिक पक्षाच्या डोनाल्ड ट्रम्प यांचे तगडे आव्हान असेल. त्यानिमित्ताने कमला हॅरिस यांची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि त्यांचे ‘अल्फा कप्पा अल्फा’ संघटनेशी असलेले मोत्यांचे नाते उलगडणारे हा लेख. उद्याच्या उत्तरार्धात हॅरिस यांच्या राजकीय भूमिकां
ट्रम्प यांच्यावर झालेला हा हल्ला केवळ एका माणसाचा माथेफिरूपणा होता की त्यामागे सखोल कट होता, हे यथावकाश कळेल. गेल्या तीन-चार वर्षांत ज्यांनी ज्यांनी आपल्या देशात राष्ट्रवाद जागविला, त्या सर्व नेत्यांवर हल्ले झाले आहेत. यामागे जगभरातील राष्ट्रवादी नेत्यांना लक्ष्य करण्याचा व्यापक कट शिजतो आहे का, असाच प्रश्न उपस्थित होतो.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि आताही या निवडणुकीच्या शर्यतीत असलेले रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील गोळाबाराच्या घटनेने अमेरिकन निवडणुकांवरील हिंसाचाराचे सावट अधिक गडद केले आहे. त्याचा सविस्तर आढावा घेणारा हा लेख...
नचा तिबेटवर सुरू असलेला कब्जा लक्षात घेता आता अमेरिकेकडून मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी 'Resolve Tiber Act' तिबेट समाधान अधिनियम कायद्यावर स्वाक्षरी केली आहे.
दुसर्याच्या भूमिकेचा स्वीकारही करता आला पाहिजे, किमान त्यांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे. त्यातूनच सर्वसमावेशक व्यवस्थेचा विकास होत असतो, अशी पल्लेदार वाक्यं कायमच आपल्याला जागतिक पुरोगामी कंपूच्या भाषणात ऐकायला मिळतात.
स्टार कॉलिनियर स्पेसक्राफ्टचे प्रक्षेपण तीनदा रद्द करण्यात आले होते. त्यानंतर दि. ०५ जून रोजी स्टारलाईनर या स्पेसक्राफ्टमधून भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स यांनी पुन्हा एकदा अवकाश भरारी घेतली. दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवरून यान परत पृथ्वीच्या दिशेने परतताना तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळत आहे. यानात फक्त २७ दिवसांचे इंधन उपलब्ध असल्याची प्राथमिक माहिती आहे.
अमेरिकी शिष्टमंडळाची ही भेट चीनला चांगलीच जिव्हारी लागली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी काल मंगळवारी पत्रकार परिषदेला संबोधित करताना अमेरिकेला दलाई समूहाचे चीनविरोधी फुटीरतावादी स्वरूप पूर्णपणे ओळखण्याचे आणि जगाला चुकीचे संकेत पाठवणे थांबवण्याचे आवाहन केले.
अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. रिपब्लिकन पक्षाकडून डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेटिक पक्षाकडून जो बायडन हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दोन्ही पक्षांकडून निवडणूक जिंकण्यासाठी हरप्रकारचे प्रयत्न केले जात असून, सत्ताधारी पक्षाकडून तर नवनवीन घोषणांचा पाऊस सुरुच आहे.
सौदी अरेबियाने अमेरिकेसोबतचा ५० वर्षांपासून सुरू असलेला करार रद्द करत, अमेरिकेला चांगलाच दणका दिला आहे. ‘पेट्रोडॉलर करार’ असे त्याचे नाव असून, यामुळे सौदी अरेबिया कोणत्याही चलनात तेल विकू शकतो.
भारत विरुध्द युएसए यांच्यात न्यूयॉर्क येथील नासाऊ काऊंटी आतंरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळविण्यात येत आहे. न्यूयॉर्कमधील ड्रॉप-इन पिचची चर्चा वर्ल्डकपच्या निमित्ताने क्रिकेट विश्वात रंगली आहे. दरम्यान, भारताचा तिसरा सामना युएसएसोबत होणार असून टीम इंडिया विजयासह सुपर ८ मध्ये प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे.
नासाच्या केनेडी स्पेस सेंटर येथून बोईंग स्टारलाईनर स्पेसक्राफ्टचे प्रक्षेपण पुन्हा एकदा रद्द करण्यात आले आहे. दरम्यान, बोईंग स्टारलाईनर स्पेसक्राफ्टची अंतराळ मोहीत पुन्हा एकदा तात्पुरत्या स्वरुपात रद्द करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या मोहिमेद्वारे भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स पुन्हा एकदा अंतराळात जाणार आहेत.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हश-मनी केसमध्ये दोषी ठरविण्यात आले आहे. २०१६च्या निवडणुकीच्या निकालावर परिणाम करण्यासाठी एक गुन्हेगारी हश-मनी स्कीम लपवल्याबद्दल ट्रम्प यांना न्यूयॉर्कच्या ज्युरीने त्यांना दोषी ठरविले आहे. हश-मनी प्रकरणात दोषी आढळल्याने ट्रम्प निवडणूक लढवू शकतील का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
१ जुनपासुन सुरु होणाऱ्या टि २० विश्वचषकासाठी ( t20 world cup 2024 ) भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. या विश्वचषकाचे आयोजन वेस्ट इंडीज आणि य़ुएसए येथे केले जाणार आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहीत शर्माच्या नेतृत्वात बिसीसीआयने १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.
इराण-इस्रायल युद्धामुळे अमेरिका इस्रायलच्या बाजूने ओढली जाऊन, या परिस्थितीचा फायदा रशिया घेईल, अशी भीती आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यामधील युद्धात युक्रेनची बाजू कमकुवत झाली असून, अमेरिकेच्या सक्रिय मदतीशिवाय त्यांना पराभव पत्करण्याची भीती आहे. युक्रेन आणि इस्रायल यांच्यापैकी अमेरिकेचा ओढा इस्रायलकडे असणार, हे उघड आहे.
अमेरिकेत चर्चच्या फादरकडून आपली मुलगी व मुलासह ३ वर्षांच्या नातवाची हत्या केली आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये 'सैतान'च्या नावाखाली एका १७ वर्षीय मुलीला बेदम मारहाण करण्यात आली. या हत्येप्रकरणी मुलीची आई, मामा व आजोबा यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. मुलीचे आजोबा चर्चेचे फादर असून त्यांच्याकडे उपचार करण्याची दैवी शक्ती असल्याचा दावा करण्यात येत होता.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सक्तवसुली संचालनालय(ईडी)कडून अटक करण्यात आली आहे. या अटकेविरोधात आप कार्यकर्त्यांबरोबरच विदेशातून आवाज उठविण्यात आला. जर्मनीच्या राजदूतांकडून अरविंद केजरीवालांच्या अटकेवर विधान करण्यात आले होते. त्या विधानाचा भारतीय परराष्ट्र मंत्रायलाने खरपूस समाचार घेतला होता.
अकार्यक्षम आणि अपुर्या उपाययोजनांमुळे बांगलादेश व्याघ्र संवर्धनात मागे पडत चालला आहे. गेल्या दोन दशकांपासून सुरू असलेल्या संवर्धनाच्या प्रयत्नांना आर्थिक पाठबळदेखील पुरेसे आहे; मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. सरकारी आणि गैरसरकारी संस्थांनी हाती घेतलेल्या प्रकल्पांमधून काढलेल्या माहितीनुसार, बांगलादेशने आजपर्यंत व्याघ्र संवर्धनासाठी तब्बल ११ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स खर्च केले. आकडेवारी पाहता, २००४ मध्ये ४४० वर असलेली बंगाल वाघांची (पँथेरा टायग्रिस टायग्रिस) संख्या २०१८ मध्ये ११४ वर घसरली. ’जागतिक वन्
अलीकडेच काही वर्षांपूर्वी ‘एफबीआय’च्या गुप्त कागदपत्रांचा खजिना अभ्यासकांसाठी खुला करण्यात आला. अमेरिकन गुन्हेगारी आणि गुन्हेगारी प्रतिबंधक उपाय यांचा तो इतिहासच होता. असंख्य ज्ञात गुन्हेगारी प्रकरणांमागची सूत्रं आणि अगणित रोखल्या गेलेल्या अज्ञात गुन्हेगारी प्रकरणांमधले प्रतिबंधक उपाय याबद्दलची माहिती त्यातून जगाला कळली.