दि.2 जून रोजी आमच्या सांदीपनी प्रभात शाखेचा ‘हिंदू साम्राज्य दिना’चा उत्सव सकाळी देवीच्या मंदिरात घेण्याचे ठरले. मी आमच्या शाखा कार्यवाह/मुख्यशिक्षकांना सुचवले की, आपला उत्सव संपला की, लगेचच आपण जयप्रकाश नगरात वृक्षारोपण करुया. रा. स्व. संघाने 2019 पासून गतिविधीमध्ये पर्यावरण हा विषय अंतर्भूत केला. त्यासंदर्भातले काही...
Read More
वन विभागाची 'कन्या वन समृद्धी योजना' यशस्वी होताना दिसून येत आहे. राज्यात २०१८ च्या पावसाळ्यात २ हजार १७७ मुलींच्या जन्मानंतर २१ हजार ७७० रोपांची लागवड झाली