पावसापाण्यावर चाललेला पिकांवरचा संवाद आपल्याला जुनाच! पण ‘पावसाचा परिणाम उत्पादनावर फारसा होणार नाही,’ हे कधीतरी ऐकू येईल का? तर तशी शक्यता नाकारता येत नाही. भारतातील शेतीविषयक आमूलाग्र बदल वर्तवलेला ‘अन्नटंचाई ते धान्यसंपन्नता’ अशा आशयाचा एक अहवाल नुकताच प्रकाशित झाला; त्याचेच हे आकलन...
Read More
आर्थिक प्रगतीमुळे २०३० पर्यंत महाराष्ट्र राज्याची विजेची गरज युरोपातील जर्मनी, स्पेन, इटली अशा प्रगत देशांपेक्षा जास्त असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ३.३ लाख कोटी रुपये गुंतवणुकीचा राज्याचा ऊर्जा परिवर्तन आराखडा तयार करण्यात आला असून भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी महाराष्ट्र सज्ज आहे, असे प्रतिपादन अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांनी गुरुवार, दि.२० रोजी मुंबईत केले.
क्रीसीलने ( CRISIL) नुकताच आपला शोध प्रबंध असलेला रिपोर्ट जाहीर केलेला आहे. बँकिग फ्रेमवर्क मध्ये बदल करण्यासाठी ' अ सिंपलीफाईड एटंरप्राईजेस मेथोडिओलॉजी ( A Simplified Enterprise Methodology) नावाने रिपोर्ट प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये बँकिग सिस्टीम मध्ये परिवर्तन करून काळानुसार महत्वाचे बदल करण्यासाठी सुचवले गेले आहेत. वाढत्या डेटा क्लाऊड मॅनेजमेंट, डेटा ब्लॉकचेनचा उपयोग पाहता अनेक बदल यात सुचवले गेले आहेत. पारंपारिक सुविधाहून अधिक ग्राहकावर अधिक लक्ष देत विविध अडचणी सोडविण्यासाठी टेक्नॉलॉजीचा उपयोग करणे हे
येत्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राजस्थान विधानसभेसाठी भाजपने २ सप्टेंबरपासून परिवर्तन संकल्प यात्रेला सुरुवात केली आहे. यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या राजस्थान दौऱ्यावर आहेत. यावेळी कार्यक्रमात बोलताना त्यांनी गेहलोत सरकारवर जहरी टीका केली. तर, लोकांच्या जीवनात परिवर्तन करण्यासाठीच ही परिवर्तन यात्रा असल्याचे फडणवीस म्हणाले.