संवत्सर वर्ष २०८१ च्या सुरुवातीला शेअर बाजारात शुक्रवार, ०१ नोव्हेंबर लक्ष्मीपूजनानिमित्त सायंकाळी ६.०० ते ७.०० च्या दरम्यान मुहूर्त ट्रेडिंग पार पडले. एसएसई एमडी व सीईओ आशिषकुमार चौहान व 'द साबरमती रिपोर्ट' या आगामी चित्रपटातील कलाकारांनी घंटा वाजवून व्यापारी सत्राची सुरुवात केली.
Read More
कॅपिटल मार्केटने सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने सीएनबीसी आवाजचे माजी निवेदक प्रदीप पांड्या व इतर सात लोकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. सगळ्यांना मिळून २.६ कोटींचा दंड सेबीने सुनावला आहे. अल्पेश फुरिया, मनिष फुरिया, अल्पा फुरिया, अल्पेश फुरिया, मनिष फुरिया, महान इन्व्हेसमेंट, तोशी ट्रेड या सगळ्यांना सेबीने शेअर बाजारात ट्रेडिंग करण्यासाठी प्रतिबंध केले आहे.
सकाळी विशेष सत्रात सुरूवातीला निफ्टी सेन्सेक्समध्ये विशेष वाढ झालेली असताना अखेर बंद होताना नव्या उच्चांकाची नोंद केली आहे. सेन्सेक्स निफ्टी दोन्हीत वाढ आज अखेरीस होत गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे. विशेष सत्रात निफ्टी ५० हा ३९.६५ अंशाने वाढत २२३७८ पातळीवर पोहोचले व सेन्सेक्सने ६०.८० अंशाने वाढत ७३८०६.१५ पातळीवर मजल गाठली आहे. निफ्टी स्मॉलकॅप व निफ्टी मिडकॅप दोन्ही निर्देशांकात वाढ गुंतवणूकदारांना सकारात्मक संदेश मिळाला आहे. पहिल्या ट्रेडिंग सत्रात समभागात विक्रमी वाढ झाली होती. शेअर बाजाराने काल २२३०० प
काल क्लोजिंग बेलनंतर निफ्टी सेन्सेक्स वाढल्याचे चित्र दिसून आले होते. मात्र आज सकाळच्या सत्रात सेन्सेक्स ५०० पूर्णांकांने व निफ्टी १५० पूर्णांकांने घसरला आहे. बीएससी मिड कॅप स्मॉल कॅप देखील ०.७ ते १ टक्क्याने घसरल्याचे पाहिला मिळाले. विशेषतः आयशर मोटर्स, विप्रो, इन्फोसिस एलटीआय माईंड ट्री, इंडसइंड बँकचे शेअर घसरल्याचे चित्र पहायला मिळाले आहे. बँक निफ्टी कालच्या पेक्षा घट होत १.७ टक्क्याने घसरत ४४९३८.६० वर पोहोचला आहे . निफ्टी ५० वर बजाज ऑटो आयशर मोटर्स अदानी एंटरप्राईज, कोल इंडिया या शेअर्सला तेजी पहायला म
बिटकॉइनमध्ये दोन वर्षांनंतर वाढ झाली आहे. यावेळी बिटकॉइनमध्ये वाढ ५०००० डॉलर ( सुमारे ४१५०२५० रूपये) झाली असून बिटकॉइने बाजारात पुनरागमन केले आहे असे म्हणायला वाव आहे.याआधी बिटकॉइनने किंमतीत उसळी मारत ५०३७९ डॉलर पर्यंत बिटकॉइन गेला होता. किंमतीबाबत संवेदनशील म्हणून क्रिप्टोकरन्सी कडे पाहिले जाते. बाजारात बदल होत बिटकॉइनने ही मोठी मजल मारली आहे. मिडिया वृत्तानुसार सिंगापूर येथे डिजिटल असेटचा आज सकाळी ४९९६० डॉलरचा व्यवहार झाला आहे. शेवटी दरात नोव्हेंबर २०२१ मध्ये वाढ होत १९००० डॉलर पर्यंत बिटकॉइन गेला होता.
भौतिक शेअर धारकांना दिलासा देण्यासाठी, बाजार नियामक सेबीने पॅन क्रमांक, केवायसी तपशील आणि नामांकनाशिवाय हे गोठवण्याची आवश्यकता दूर केली आहे. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) याबाबत परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार नियम सुलभ करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले असून ते लगेच लागू होणार आहे.
दसरा मुहूर्तावर क्रिप्टो करन्सी मार्केटमध्ये नवचैतन्य दिसले आहे. त्यातच बिटकॉइन चलनात में २०२२ नंतर प्रथमच ३५००० डॉलर हून अधिक चलनाची ट्रेडिंग पार पडली आहे. १८ महिन्यातील आकड्यांचे हे सर्वात जास्त भावाची नोंदणी बिटकॉइनने केली आहे. मार्केटमध्ये अमेरिका बिटकॉइन ला व्यापार चलनाचा दर्जा देऊ शकते अशी वावटळ बाजारात उठली आहे. तसे झाल्यास या दरात अजून देखील तेजी येऊ शकते.
सणासुदीच्या काळात सोने चांदी खरेदीसाठी झुंबड उडते. दसरा हा अत्यंत महत्वाचा सण हिंदू समाजासाठी मानला जातो. याच्यातच गेले काही दिवस इस्त्रायल हमास युद्धाचे सावट असल्याने मार्केट मध्ये मंदीचे सत्र सुरू होते. तेलाच्या पर बॅरल दरात अस्थिरता असतानादेखील आज सोने चांदीच्या एमसीएक्स दरात मात्र कपात झाल्याने सर्वसामान्य लोकांना खरेदीसाठी हा शुभशकुन मानला जात आहे.
‘क्रिप्टो’साठी सर्वांत मोठा ग्राहक आधार असलेलीअमेरिका सध्या ‘क्रिप्टो ऑपरेशन्सवर सिक्युरिटीज अॅण्ड एक्स्चेंज कमिशन’ (एसईसी)च्या अथक कारवाईमुळे अनिश्चिततेशी झुंजत आहे. यामुळे नियामक घडामोडी, स्वीकारण्याचे वातावरण आणि व्हर्च्युअल डिजिटल मालमत्तेसाठी रोखीत रूपांतर करण्याची सुलभता प्रदान करण्यात वित्तीय संस्थांकडून मिळालेल्या मदतीच्या प्रगतीत लक्षणीयरित्या अडथळा निर्माण झाला आहे. तथापि, फिट कायद्याच्या रूपात क्षितिजावर एक आशेचा किरण आहे. ज्याचा उद्देश अमेरिकेला ज्यांनी ‘क्रिप्टो’नियमांची अंमलबजावणी केली आहे, अ
काही कालावधीतच पुन्हा जीएसटी (गुड्स आणि सर्विस टॅक्स) काऊन्सिलची बैठक पार पडली.जीएसटीचे नवा मूल्यांकन विचार करण्यासाठी या आँनलाईन बैठकीचे नियोजन करण्यात आले होते.आँनलाईन गेमिंग क्षेत्राच्या बेट्स उत्पन्नावर ऑक्टोबर पासून २८ टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे असे अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सांगितले आहे.चालू असलेल्या पार्लमेंटच सत्रात यासंबंधीची तरतूद करण्यात येईल असे बुधवारी अर्थमंत्र्यांकडून सांगण्यात आले.
बीएसईमध्ये मुहूर्त ट्रेडिंगची सुरुवात १९५७ मध्ये, तर एनएसईमध्ये १९९२ मध्ये झाली होती. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनानंतर एका तासाच्या कालावधीसाठी विशेष मुहूर्त ट्रेडिंग करण्यात येते. व्यापाऱ्यांसाठी हा बाजारात प्रवेश करण्याचा एक शुभ मुहूर्त समजला जातो. अनेक व्यापाऱ्यांची मान्यता आहे की, मुहुर्ताच्या दरम्यान ग्रहतारे असे काही जुळून आलेले असतात की या काळात केलेले ट्रेडिंग वाईट शक्तींच्या प्रभावातून मुक्त असते; या काळात बाजारात गुंतवणूक करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला फायदेशीर परिणाम मिळण्याची जास्त शक्यता असते.
आज प्रत्येक जण विचार करतोय एक कोणतातरी बिजनेस चालू करावा की त्यात मला थोडाफार नफा होईल मला एक दुसरे उत्पनाचे साधन भेटेल. पण समजत नाही कोणता बिजनेस करू कारण सगळ्याच बिजनेस मध्ये खूप स्पर्धा आहे आपण त्या बिजनेस मध्ये यशस्वी होऊ का नाही हे विचार सतत येत असतात.
गेल्या आठवड्यात राज्यातून मुंगुसाच्या केसांपासून तयार केलेले ३० हजार पेन्टिंग ब्रश ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत सिंहाचा वाटा असलेल्या आदित्य पाटील याच्याविषयी...
ठाणे वन विभागातील अधिकाऱ्यांची कारवाई
आजपासून आपण वेगवेगळ्या ‘ट्रेडिंग इंडिकेटर्स’बद्दल माहिती घेऊया. एका विशिष्ट कालावधीत, किमतीत सतत दिसणारी अस्थिरता आपल्याला चार्ट वाचायला आणि किंमत वर्तविण्यास बाधा आणते आणि ट्रेंड ओळखणे कठीण होते.
डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणत्याही जागतिक मूल्यांची पोपटपंची केली नाही की उदात्ततेच्या गोष्टी केल्या नाही. उलट आपल्या देशातील व्यावसायिकांचे, उद्योजकांचे, उत्पादकांचे, छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांचे आणि ग्राहकांचे हितसंबंध सांभाळण्याचा त्यांनी या माध्यमातून प्रयत्न केला.
मागील लेखात आपण शेअर बाजारात काय करावे आणि काय करू नये, यावर चर्चा केली होती. पण, शेअर मार्केट अभ्यासपूर्वक समजून घेताना काही प्राथमिक शब्दावलीची ओळख करुन घेणे गरजेचे आहे.