'इंडियन रेअर अर्थ लिमिटेड'ने नवीन पदभरतीकरिता अधिसूचना प्रसिध्द केली आहे. या अधिसूचनेनुसार 'इंडियन रेअर अर्थ लिमिटेड'अंतर्गत आयटीआय उत्तीर्णाना काम करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. तर तरुणांनो नोकरी करायची आहे तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
Read More