जप्त केलेले प्लास्टिक गुजरात राजकोट येथून मागवण्यात आले होते. अशाप्रकारे एकाच ठिकाणाहून प्लास्टिक व थर्माकोल जप्तीची ही राज्यातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे.
Read More
महिन्याभरावर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. परिणामी गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या सजावटीच्या सामानानी शहरातील बाजारपेठा हि सजू लागल्या आहेत.
थर्माकोल बंदी कायम