पॉपकॉर्न तयार ठेवा, पांघरुणात शिरा आणि रिमोट हातात घ्या – कारण एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात ओटीटीवर धमाका होणार आहे! ज्या गोष्टींची आपण थिएटरमध्ये चुकवली, त्या आता घरी बसून अनुभवता येणार आहेत. आणि हो – काही फ्रेश रिलीजेस पण आहेत जे WEEKEND BINGE WORTHY आहेतच!
Read More