पाकव्याप्त काश्मीरबाबत (पीओके) पाकिस्तानने केलेला अपप्रचार फोल ठरला आहे. एकेकाळी पाकिस्तान प्रत्येक प्रपोगंडास पाठिंबा देणाऱ्या संयुक्त अरब अमिरातीनेही (युएई) आता पीओके हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे मान्य केले आहे.
Read More