भारतीय अंतराळ संशोधनात नवनवे विक्रम ‘इस्रो’ रचत असून, भारतीय अंतराळ स्थानकाची प्रतिकृती सादर करत, ‘इस्रो’ने आणखी एक मैलाचा टप्पा गाठला आहे. ‘गगनयान’ मोहिमेच्या यशस्वी चाचण्यांमुळे भारताचे अंतराळयानाचे स्वप्न अधिक जवळ आले असून, केंद्र सरकारच्या धोरणात्मक पाठबळामुळेच हे शय झाले आहे.
Read More
देशात नुकतेच ५ जी तंत्रज्ञानाचे लिलाव पार पडले. या लीलावांमध्ये दुसरी क्रमांकाची बोली लावणाऱ्या एअरटेल कंपनी आपली ५ जी सेवा येत्या १५ ऑगस्टपासून लाँच करणार आहे. त्यासाठी नोकिया, एरिक्सन, सॅमसंग या कंपन्यांशी एअरटेलने करार देखील केले आहेत
२०४ कोरोनामुक्त तर १ रुग्णांचा मृत्यू
भाजप नेते निलेश राणेंच्या प्रशासनाला महत्वाच्या सूचना
अमेरिकेच्या तुलनेत भारतातील रुग्णांची संख्या फारच कमी आहे. त्यामागील कारणे निरनिराळी असू शकतात.
सामने रंगत नसल्यामुळे अनेक खेळाडू कसोटीऐवजी टी-२० आणि एकदिवसीय सामने खेळण्यावरच भर देतात. त्यामुळे टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांच्या युगात कसोटी क्रिकेटचे भवितव्य ही एक सध्या चिंतेची बाब बनली आहे.
१ वर्षांपूर्वी भारताने केलेल्या पराक्रमाची आठवण करून देण्यासाठी 'राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस' साजरा केला जातो. भारताने १९९८मध्ये पोखरण येथे अण्वस्त्रचाचणी करून इतिहास घडवला होता