पुणे महानगराचा विस्तार होत असताना प्रगती नको असलेल्या प्रवृत्तीदेखील डोके वर काढताना वारंवार दिसतात. त्यामुळे अशा प्रवृत्तींना ठेचून काढणे आणि समूळ नष्ट करणे यासाठी यंत्रणांना सतर्क राहण्याची नितांत आवश्यकता आहे. अलीकडील काळात पुणे आणि नजीकच्या परिसरात या विघातक प्रवृत्ती डोके वर काढीत असल्याचे दिसून आले.
Read More
तामिळनाडूत सत्तेवर असलेल्या द्रमुक पक्षाची हिंदू आणि हिंदू धर्माविषयीची भूमिका कधीही लपून राहिलेली नाही. हिंदू आणि हिंदीचा विरोध अनेकदा द्रमुककडून केला गेला आणि आजही तो सुरूच आहे. त्यामुळे जसा पक्ष तसे आमदार हे स्वाभाविकच.
दहशतवादी संघटनांना निधी पुरवल्याप्रकरणी संशयित जुनेद मोहम्मद या तरुणाच्या ‘एटीएस’च्या पथकाने येथील दापोडी परिसरातून मुसक्या आवळल्या असून त्यास न्यायालयाने दि. ३ जूनपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
अतिरेकी संघटनांना निधी पुरविणे (टेरर फंडिंग) च्या प्रकरणात संशयित असलेल्या जुनेद मोहम्मद या तरुणाच्या एटीएसच्या पथकाने येथील दापोडी परिसरातून मुसक्या आवळल्या असून त्यास न्यायालयाने ३ जून पर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
टेरर फंडिंगशी संबंधित असलेल्या आणि भारताचा सर्वात मोठा शत्रू दाऊद इब्राहीमच्या बहिणीशी आर्थिक व्यवहार करणाऱ्या मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा न घेता महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार केंद्र सरकारवर प्रत्यारोप करत आहे, त्यातून राजकारणाचा स्तर घसरवण्याचे काम सुरु आहे," असा घणाघात भाजप महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी राज्य सरकारवर केला आहे. कणकवली येथे मंगळवार, दि. १ मार्च रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते याविषयी बोलत होते. नवाब मलिक हे राष्ट्रविरोधी कारवाया करणाऱ्यांशी कसे संबंधित होते आणि त्य
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी भागीदारीचे संबंध ठेवल्या प्रकरणी महाराष्ट्रातील बडे नेते अडचणीत येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात तपास यंत्रणांच्या कारवाईचा वाढलेला वेग पाहता पुढील ४८ तासांतच ही कारवाई होईल, असा इशारा खात्रीलायक सुत्रांनी दिला आहे.
टेरर फंडिंगवर लक्ष्य ठेवून असणारी आंतरराष्ट्रीय संस्था फायनान्शिअल अक्शन टास्क फोर्स ने पाकिस्तानचा समावेश काळ्या यादीत केला आहे. पाकिस्तानने दहशतवाद्यांना आर्थिक रसद पाठवणे बंद न केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.