आजही पाकिस्तानमध्ये जमीनदारी अस्तित्वात आहे. पाकिस्तानातील उद्योगपती समुदायदेखील याच वर्गातून येतो. परंतु, भांडवली व्यवस्थेत प्रवेश करूनही त्यांनी आपली सरंजामी मानसिकता आणि व्यवहाराचा त्याग केलेला दिसत नाही. हा वर्ग नेहमी आपल्या करदेयकांना नाकारत आला.
Read More