पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात एक मोठी अपडेट पुढे आली आहे. मद्यप्राशन करून दोन जणांना चिरडणारी पोर्शे कार परत करा, अशी मागणी आरोपी अग्रवाल कुटुंबाने केली आहे. याबाबत बालहक्क न्यायमंडळ काय निर्णय घेतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read More
पुण्यातील पोर्शे कार अपघातातील आरोपी वेदांतचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना १४ दिवसांची न्यायालयील कोठडी सुनावण्यात आली आहे. याआधी न्यायालयाने त्यांच्या पोलिस कोठडीत ३१ मे पर्यंत वाढ केली होती.