Pakistan occupied Kashmir only issue bilateral talks with Pakistan
Read More
भारत-चीन सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा उच्चस्तरीय लष्करी चर्चा झाली. पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (एलएसी) झालेल्या लष्करी चर्चेत भारत आणि चीनने अनेक मुद्द्यांवर सहमती दर्शवली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी २० शिखर परिषदेदरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक घडामोडींवर विचारविनिमय करून द्विपक्षीय संबंधांमधील प्रगतीचा आढावा घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची आपल्या ७, लोककल्याण मार्ग या अधिकृत निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये विविध विषयांवर द्विपक्षीय चर्चा झाली.
पंजाबमधील तरुणांना खलिस्तानी झेंडा फडकवण्यासाठी चिथावणी देणारा शीख फॉर जस्टिस (SFJ) दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याच्या घरानंतर आता त्याच्या गावातही तिरंगा फडकवण्यात आला आहे. आज स्वातंत्र्यदिनाच्या अमृतदिनी त्यांच्याच गावातील स्थानिक नागरिकांनीही भारताच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या आहेत. पन्नूचे खानकोट हे गाव अमृतसर जिल्ह्यातील अमृतसर-जालंधर रस्त्यावर येते.
भारतात होणारे 100 कोटी नागरिकांचे विक्रमी लसीकरण, ‘कोविड’नंतर उद्भवणार्या विविध समस्या आणि अन्य महत्त्वपूर्ण विषयांवर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी साधलेला हा विशेष संवाद.
पाकिस्तानच्या विनोदवीराचा सोशल मिडीयावर कल्ला
ठेंगणा देह, पांढरे शुभ्र केस, त्या केसावर घातलेली ती लाल रंगाची पारशी टोपी, पांढरं गोल गळ्याचं गंजी अन् त्याखाली पांढराच लेंगा; मुख्य म्हणजे त्याचं ते उठून दिसणारं नाक आणि त्याच्या सोबतीला खोबणीतून इकडे तिकडे नजर टाकत फिरणारे डोळे.