न्यायालयाने बुधवारी, दि. ६ मार्च २०२४ रिपब्लिक टीव्ही आणि त्याचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरुद्ध दाखल केलेला बनावट टीआरपी खटला (TRP scam) मागे घेण्याची परवानगी दिली. वास्तविक, मुंबई पोलिसांनी न्यायालयात अर्ज दिला होता. या अर्जात उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात दाखल झालेले खटले बंद करण्याचे आवाहन करण्यात आले होते. न्यायालयाने हा अर्ज स्वीकारला.
Read More
एका ‘व्हॉट्स अॅप’ चॅटसदृश टेक्स्ट फाईलच्या आधारे जर देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नावर राज्याचे गृहखाते हलके वक्तव्य करीत असेल, तर ते मोदीविरोधकांच्या घसरत्या बुद्ध्यंकाचे लक्षण समजले पाहिजे.
घनश्याम सिंग यांना देखील झाली होती अटक
खुद्द तक्रारदारांची मुंबई उच्च न्यायालयात धाव
कथित टीआरपी गैरव्यवहार प्रकरणात देशातील अग्रगण्य वृत्तवाहिनी मानल्या जाणाऱ्या रिपब्लिक टिव्ही चॅनलवर टीआरपी घोटाळ्याचा आरोप लावणाऱ्या मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांची पोलखोल करणारे वृत्त रिपब्लिक टीव्हीने दिले आहे. 'ब्रॉडकास्ट ऑडीयन्स रिसर्च काउंसिल ऑफ इंडिया' (BARC) संस्थेतर्फे आलेल्या ई-मेलचा हवाला देत रिपल्बिक टीव्हीने आता मुंबई पोलीस आयुक्तांना घेरले आहे. कथित टीआरपी घोटाळा प्रकरणात रिपब्लिक टीव्ही ऐवजी इंडिया टुडे या चॅनलचे नाव असून या गैरव्यवहारात रिपब्लिक टिव्हीचा काडीमात्र, संबंध नसल्याचे स्पष्ट