TB

"माझ्या आजोबांना मंत्री करा", काँग्रेस आमदाराच्या ७ वर्षाच्या नातीने लिहले राहुल गांधीना पत्र!

कर्नाटकातील काँग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारमध्ये मंत्रिमंडळ खात्यांची विभागणी करण्यात आली. कर्नाटक मंत्रिमंडळात एकूण ३४ आमदारांना मंत्री करण्यात आले. या सर्वानंतर काही नेते मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असल्याचेही बोलले जात आहे. नाराज आमदारांमध्ये सिरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार टीबी जयचंद्र यांचाही समावेश आहे. टीबी जयचंद्र यांच्या नातीने राहुल गांधींना पत्र लिहून आपल्या आजोबांना मंत्री करण्याची मागणी केली आहे. सात वर्षांच्या मुलीचे हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

Read More

बीएमसीचे सामान्य मुंबईकरांच्या प्रशांकडे दुर्लक्ष : भाजप

मुंबईच्या टीबी रुग्णालयात बेपत्ता रुग्णाचा मृतदेह बाथरूममच्येच आढळल्याने खळबळ

Read More

तब्लीगी जमातचे ६० सदस्य गायब; मोबाईलही बंद!

गायब तब्लीगींमुळे महाराष्ट्राची चिंता वाढली

Read More

मुंबईत १५० तबलिगींवर गुन्हे दाखल

प्रविणसिंह परदेशी यांची रोखठोक कारवाई

Read More

तबलिगी जमातच्या मर्केजनंतर कोरोना वेगाने पसरला!

सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी मांडली रा. स्व. संघाची भूमिका

Read More

नेपाळमधील १४ तब्लीगींना मशिदीत लपवले ; नगरमध्ये गुन्हा दाखल

नेपाळमधील १४ तब्लीगीना मशिदीत लपवले ; नगरमध्ये पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

Read More

औरंगाबादेत ७ तब्लिगी जमातीचे लोक क्वारंटाइन

संपर्कातील लोकांचा शोध सुरु

Read More

जम्मूतील 'तो' कोरोना रुग्ण मकझरमधील सोहळ्यानंतर देशभर फिरला

दिल्ली, उत्तर प्रदेशमधून जम्मू-काश्मीरपर्यंत रेल्वे, रस्ता आणि विमानाने प्रवास केला.

Read More

टीबीमुक्त भारताचा निर्धार ; २० हजार नवी हॉस्पिटल उभारणार

आरोग्यासाठी ७० हजार कोटींच्या योजना राबविणार

Read More

दौऱ्याची हौस कशासाठी?

दौऱ्याची हौस कशासाठी?

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121