जिल्ह्याचे सुपुत्र असलेले उदयोन्मुख खेळाडू आणि पैलवान तनिष्क प्रविण कदम यांनी बहरिन येथे झालेल्या १५ वर्षाखालील आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
Read More
कोरोनाशी सामना करण्यासाठी युएई सरकारने नुकताच आपल्या कायद्यात बदल केला आहे. या नव्या निर्णयानुसार आता तेथे व्यवसाय करणार्या परदेशी नागरिकांना पूर्ण मालकीची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे दोन ते तीन वर्षांपासून तळागाळातील विकासामध्ये वाढ होणार असल्याचे युएई सरकारच्यावतीने सांगण्यात आले आहे.
धर्मनिरपेक्षतेच्या आडून हिंदूंच्या विरोधात षड्यंत्रे रचली जात होती, पण आता त्याचा पर्दाफाश करण्यापर्यंत देशातले दर्शक पोहोचले आहेत. हिंदूंना बदनाम करणार्यांच्या चेहर्यावरचा बुरखा फाडला जात असून त्यांना त्यांची जागाही दाखवली जात आहे. त्याची आताच्या काळातील निवडक उदाहरणे पाहिली तरी हे नेमके कसे सुरु आहे, हे समजू शकेल.
लव्ह जिहाद'ला प्रोत्साहन देणाऱ्या जाहिरातीनंतर तनिष्कची आणखी एक जाहिरात वादात सापडली आहे. हिंदूविरोधी प्रपोगंडा पसरवण्याच्या आरोपामुळे ही वादग्रस्त जाहिरात तनिष्कने पुन्हा मागे घेतली आहे. दिवाळी कशी साजरी करावी याबद्दल 'उपदेश' देणाऱ्या मैत्रिणी एकत्र येतात मात्र, प्रथा परंपरेचा पडलेला विसर अनेकांनी त्यांना निदर्शनास आणून दिला. दिवाळी म्हणजे केवळ 'किटी पार्टी' किंवा 'गेट टुगेदर' नव्हे, याची जाणीव अनेक नेटीझन्सनी या ज्वेलरी ब्रॅण्डला करून दिली. पूर्वीप्रमाणेच तनिष्कने ही जाहीरातही मागे घेतली मात्र, आणि पुन्हा
'तनिष्क'या टाटा उद्योगसमूहाच्या दागिनेविक्री व्यवसायाची 'लव्ह जिहाद'ला प्रोत्साहन देणारी जाहिरात वादाचा विषय ठरते आहे. देशभरातील हिंदूंनी बहिष्कार टाकण्याचा इशारा दिल्यावर तनिष्कने ही जाहिरात मागे घेतली. परंतु त्यानंतर हिंदुत्वाचा द्वेष करणाऱ्यांनी हिंदुत्ववादयांना खिजवण्यासाठी 'ट्विटर'-'फेसबुक'वर फेक बातम्या प्रसारित करण्याची सुरवात केली होती. मात्र, वस्तुस्थिती समोर आणून कायदेशीर कारवाईचा इशारा दिल्यानंतर आता हिंदुत्वविरोधक स्वतःच्या पोस्ट-ट्विट डिलीट करू लागले आहेत.
हिंदू मुलीला मुस्लिम सून दाखवल्यानंतर तनिष्कच्या वादग्रस्त जाहिरातीला कुठे विरोध तर कुठे समर्थन