(Aaple Sarkar) महाराष्ट्र शासनाच्या ४८५ सेवा ऑनलाईन उपलब्ध करुन देणारे 'आपलं सरकार' (१.०) वेब पोर्टल अधिक सक्षम, अद्ययावत करुन नव्या स्वरूपात तयार करा. त्याच बरोबर नागरिकांना जलद माहिती उपलब्ध होण्यासाठी आपलं सरकारचे 'ॲप' तयार करुन या सुविधा मोबाईलवर उपलब्ध होतील, या दृष्टीने नियोजन करा, असे निर्देश माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी सोमवार, दि. ६ जानेवारी रोजी विभागाला दिले.
Read More
नाशिक : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यात २१व्या पशूगणनेस सोमवार, दि. २५ नोव्हेंबर रोजीपासून प्रारंभ झाला आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातही पशूगणना ( Animal Census ) सुरू झाली आहे. जिल्ह्यात शहरासाठी १६५ व ग्रामीण भागात ३८४ प्रगणक मोबाईल अॅपद्वारे सर्वेक्षण करणार आहेत. पशुपालक व नागरिक यांनी आपल्याकडे आलेल्या प्रगणकास योग्य माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. प्रशांत धर्माधिकारी यांनी केले आहे. पशूगणनेचे काम करणार्या प्रगणकांवर पर्यवेक्षणासाठी शहरी भागात २५ व ग्रामीण भा
आजच्या ‘इन्स्टंट’च्या जमान्यात कर्जही हल्ली ‘इन्स्टंट’ मिळू लागली. त्यासाठीचे हजारो अॅप्सही मोबाईलवर सहजगत्या उपलब्ध होऊ लागले. परंतु, तत्काळ कर्जपुरवठा करणारे हे अॅप्स हे फसवणुकीचे नवीन अड्डे असल्याचेच गेल्या काही काळात घडलेल्या घटनांवरुन सिद्ध झाले आहे. अशा अॅप्सबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर नुकतीच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही चिंता व्यक्त केली असून संबंधित यंत्रणांना कडक कारवाईचे आदेशही दिले आहेत. त्यानिमित्ताने हे ‘इन्स्टंट लोन’ अॅप्सचे सायबर फसवणुकीचे प्रकार आणि त्यापासून नेटकर्
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी बुधवारी लोकांना 'को- विन' अॅपच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. नागरिकांनी इतर कोणतेही बनावट मोबाईल अॅप डाऊनलोड करु नये आणि तुमची वैयक्तिक माहिती कुठेच शेअर न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
चिनी ड्रॅगनचा विळखा सोडवायचा असेल, तर केवळ सीमा भागात विरोध करण्याऐवजी त्याची चहुबाजूंनी कोंडी करायचा भारताचा प्रयत्न आहे. यादृष्टीने भारताने सुरक्षेच्या कारणास्तव चिनी कंपन्यांच्या आणखी ११८ मोबाईल अॅपवर बंदी घातली.
गेल्या महिन्यात ५९ चिनी मोबाईल अॅप्सवर बंदी घालण्यातून भारताने दोन्ही देशांत ‘टेक वॉर’ सुरु झाल्याचा संकेत दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चीनमुक्त तंत्रज्ञान बाजार आणि ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाला दिलेला हा प्रतिसाद होता. आता चीनविरोधातील याच ‘टेक वॉर’ मालिकेंतर्गत भारत सरकार चिनी सैन्य अर्थात ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ला (पीएलए) जोर का झटका देण्याच्या तयारीत आहे.
जनौषधी केंद्र शोधण्यासाठी ३,२५,०००पेक्षा जास्त लोकांकडून 'जनौषधी सुगम' मोबाइल ॲपचा वापर
कॉन्टॅक ट्रेसिंग व क्वारंटाइन ट्रॅकिंग शक्य
मराठी विश्वकोशाच्या नव्या संकेतस्थळाला आपण https://marathivishwakosh.org या लिंकवर भेट देऊ शकता. त्याचबरोबर गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल स्टोअरवरुन मराठी विश्वकोशचे अधिकृत अॅपही आपण डाऊनलोड करु शकता.
भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या काळात घरोघरी आणि सार्वजनिक स्वरूपातही साजरा केला जाणाऱ्या गणेशोत्सवात वातावरण गणपती बाप्पा मोरया च्या गजराने भक्तिमय , चैतन्यमय झालेलं असतं .
सीइंग आईज अँड हेल्पिंग हँड्स फाऊंडेशन आणि महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ॲपवर दाखल झालेल्या तक्रारींपैकी आचारसंहिता भंग झाल्याच्या तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करण्यात आली. ३६ तक्रारींवर कार्यवाही सुरु आहे, तर ३८७ तक्रारी ह्या आचारसंहितेशी संबंधित नसल्याने त्यावर कार्यवाही करण्यात आली नाही
जिल्हा माहिती कार्यालय रायगड यांनी तयार केलेल्या ‘रायगड : पर्यटन विविधा’, या ई-बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच रायगड जिल्ह्यात येणाऱ्या सर्व पर्यटकांना माहिती देणाऱ्या मोबाईल ॲपचेही यावेळी उद्घाटन करण्यात आले. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची समग्र माहिती पर्यटकांना उपलब्ध व्हावी हा यामागील उद्देश असणार आहे.
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने तयार केलेल्या 'आसरा' (AASRA) या मोबाईल ॲपचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात