वंशभेद, भेदभाव आणि परदेशीयांविषयीची द्वेषभावना या समस्या स्वित्झर्लंडमध्ये आहेत. भारताबद्दल चुकीचे चित्र मांडण्याऐवजी स्वित्झर्लंडने स्वतःच्या देशातील आव्हानांवर लक्ष केंद्रित करावे,” असे ‘संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदे’मध्ये भारताचे प्रतिनिधी क्षितीज त्यागी यांनी नुकतेच स्वित्झर्लंडच्या प्रतिनिधींना सुनावले. भारताची बदनामी करू इच्छिणाऱ्या त्या स्वित्झर्लंडच्या प्रतिनिधीचीच नव्हे, तर पाकिस्तानच्या प्रतिनिधींचीही बोलती बंद झाली.
Read More
विशेष प्रतिनिधी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी सोमवारी स्वित्झर्लंडमधील बर्न येथे स्विस उद्योग नेत्यांशी व्यापक चर्चा केली. भारत आणि युरोपियन मुक्त व्यापार संघटना (इएफटीए) यांच्यात अलीकडेच स्वाक्षरी झालेल्या व्यापार आणि आर्थिक भागीदारी करार (टीइपीए) अंतर्गत आर्थिक सहकार्य अधिक दृढ करणे तसेच नव्या संधीचा शोध घेणे आहे, हा चर्चेचा उद्देश होता.
आर्थिक असमानता ही केवळ भारताची चिंता नसून, संपूर्ण जगाला हा प्रश्न भेडसावत आहे. स्वित्झर्लंडसारख्या श्रीमंत देशातही, मूठभरांच्या हाती देशाची संपत्ती एकवटली आहे. भारतीयांच्या दरडोई उत्पन्नात वाढ होण्यासाठी, म्हणूनच केंद्र सरकार ठोस उपाययोजना राबवताना दिसून येते.
स्वित्झर्लंडच्या मराठी बंधु-भगिनींचे प्रेम अनमोल असून मला या प्रेमातच राहायचे आहे, अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या. रविवार, १९ जानेवारी रोजी स्वित्झर्लंडच्या बृहन महाराष्ट्र मंडळातर्फे झ्युरिक येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
कोरोना महामारीदरम्यान आरोग्य व्यवस्थेची लक्तरे अक्षरश: वेशीवर टांगली गेली. केवळ अविकसित आणि विकसनशील देशांतच नाही, तर विकसित देशांमधील आरोग्य व्यवस्थाही महामारीशी प्रारंभी दोन हात करण्यात सपशेल अपयशी ठरली. त्यानंतरही प्रतिबंधात्मक लसी, त्यांच्या चाचण्या, लस कंपन्यांचे राजकारण आणि अर्थकारण याचा फटकाही विकसनशील देशांना बसला. पण, एकूणच या महामारीने जागतिक आरोग्य व्यवस्थेला जोरदार हादरे दिले.
स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी सुमारे ३ लाख १० हजार कोटींचे करार होणार आहेत. या परिषदेतून राज्यात सर्वदूर गुंतवणूक आणण्याचे उद्दिष्ट्य असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने सोमवार, दि. १५ जानेवारी रोजी देण्यात आली.
एखादी व्यक्ती मुक्त राष्ट्रात राहते, तरच ती मुक्त असल्याचे म्हटले जाते. एखादे राष्ट्र स्वतंत्र आहे, असे तेव्हा म्हटले जाते, जेव्हा त्या राष्ट्राने ते स्वातंत्र्य आपल्या नागरिकांना प्रदान केले असेल तरच. अशा प्रकारे व्यक्तिस्वातंत्र्य आणि राष्ट्रीय स्वातंत्र्य यांचा एकमेकांशी जवळचा संबंध आहे. आज स्वातंत्र्य दिनानिमित्ताने यासंबंधीचे चिंतन...
अमेरिकेसह युरोपमध्ये आर्थिक अस्थिरतेचे वातावरण कायम असून तेथील बँकिंग क्षेत्र वित्तीय संकटात सापडले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संबंधित सर्व यंत्रणांना दक्ष राहून, आपल्याकडे अशी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी योग्य त्या उपाययोजना राबविण्याच्या सूचना केल्या आहेत. ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’कडील सुवर्णसाठ्याने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे भारत सरकारची ही तत्परताच देशाला आर्थिक सुरक्षितता प्रदान करणारी म्हणावी लागेल.
प्रतिकूल परिस्थिती आणि कुठलेही व्यावसायिक नृत्यवर्ग, शिक्षण न घेता स्वत:च्या अंगभूत नृत्यकलेने हिंदी चित्रपटसृष्टीत ‘कोरिओग्राफर’ म्हणून करिअरला आकार देणार्या प्रशांत जाधवविषयी...
टेस्लाचे संस्थापक आणि सीईओ एलॉन मस्क हे आता नवीन व्यवसायात नशीब आजमावत आहेत. काही दिवसापुर्वी मस्क यांनी परफ्युम इंडस्ट्रीत पाऊल टाकले होते. आता मस्क यांच्या टेस्ला कंपनीने बाजारात बिअर आणली आहे. ही माहिती टेस्ला युरोपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन टेस्ला गीगाबिअरची माहिती देण्यात आली आहे. या बिअरची किंमत भारतीय चलनात ८००० रूपये आहे. या बिअरमध्ये अल्कोहलचे प्रमाण कमी असल्याचा दावा करण्यात येत आहे.
China भारताचा शेजारी देश असलेल्या चीनची कोरोनानंतरही आर्थिक स्थिती सुधारलेली नाहीच. त्यामागचे एक कारण म्हणजे चिनी उद्योगपती आणि श्रीमंत व्यक्तींनी या देशातून बाहेर पडण्याचा लावलेला धडाका. कारण, जिनपिंग यांचे सरकार चीनमधील उद्योगपती आणि श्रीमंतांवर सातत्याने आपल्या वर्चस्वाचा फास अधिकाधिक घट्ट करू पाहत आहे. हे सरकारी संकट टाळण्यासाठीच चीनमधील श्रीमंत उद्योजक सिंगापूरकडे धाव घेताना दिसतात. चीनमधील अनेक बड्या उद्योगपतींनी तर अलीकडेच आपली मालमत्ता सिंगापूरच्या बँकांमध्ये हस्तांतरित केली. हा सर्व प्रकार समोर आल
जीनिव्हामध्ये जी जागा उपलब्ध करून दिली होती, त्या भागात भारतविरोधी पोस्टर्स लावण्यात आली होती. स्विस सरकार या पोस्टरबाजीचे समर्थन करीत नसले तरी अशी पोस्टर्स लावण्यास कोणी परवानगी दिली, हे उघड होणे गरजेचे आहे. या पोस्टरबाजीच्या मागे नेमके कोण आहे, कोणती कथित मानवाधिकार संस्था आहे, याचा शोध घेण्याची जबाबदारी स्विस सरकारवर आहे.
तिने ट्रेनमध्ये महिलांशी वाद घातला. ‘हिजाब’ घालणार्या महिलांशी तिने ‘हिजाब’वरून वाद घातला होता. वाद घालताना तिने ‘हिजाब’ परिधान केला नव्हता. तिला पोलिसांनी पकडले. तिच्यामुळे राष्ट्रीय सुरक्षिततेला धोका निर्माण झाला असून, देशविरोधी विचार पसरवला, असा गुन्हा तिच्यावर दाखल झाला. तिला बहुतेक 16 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा होणार. हे कुठे घडत आहे, तर इराणमध्ये आणि ती ‘हिजाब’च्या विरोधात विधान करणारी महिला आहे. इराणी कलाकार लेखिका सेपदेह रोश्नो. इराणी महिलांना ‘हिजाब’ घालणे अनिवार्य आहे.
कोरोना महामारीशी जग लढत असताना जगासमोर आता ‘डेल्टा प्लस’च्या रूपाने एक नवीन आव्हान उभे ठाकले आहे. कोरोनामुळे आरोग्यविषयक प्रश्न निर्माण होण्याबरोबरच, आर्थिक आणि सामाजिक चलनवालनाचे अनेक प्रश्न निर्माण झाले. जगातील नागरिकांनी या समस्यांचा मोठ्या धीराने सामना केला. सध्या ‘डेल्टा प्लस’ या नव्या प्रकाराने भारतीयांच्या समोर एक आव्हान उभे केले आहे.
गेल्या वर्षी कोरोना महामारीच्या काळातही ‘कोविड’मुळे मृत्युमुखी पडलेल्या मुसलमान रुग्णांचे दफन न करता, दहन करावे, असा नियम श्रीलंकेत लागू करण्यात आला. त्या निर्णयाला अमेरिकेसह इस्लामिक देशातून विरोेध झाल्यानंतर श्रीलंकेने तो निर्णय रद्द ठरवला खरा; पण बुरखाबंदीच्या निर्णयाबाबत तसे होण्याची शक्यता ही धुसरच!
स्वित्झर्लंडमध्ये आता सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकता येणार नाही
स्वित्झर्लंड... ‘युरोपचा स्वर्ग’ म्हणून आपली निसर्गसंपन्न ओळख जपणारा एक लोकशाहीप्रधान देश. फ्रान्स, स्वीडनप्रमाणे हा देश इस्लामिक कट्टरतावादाच्या कधीही केंद्रस्थानी नव्हता. तरीसुद्धा स्वित्झर्लंडच्या जनतेने एकमताने मोठा निर्णय घेतला. निर्णय सार्वजनिक ठिकाणी बुरखा आणि हिजाबबंदीचा! इथे एक गोष्ट प्रकर्षाने नमूद केली पाहिजे की, हा निर्णय स्वित्झर्लंड सरकारचा अथवा संसदेचा नसून हा स्वित्झर्लंडवासीयांनी ५१ टक्के मतदानासह दिलेला जनमताचा कौल आहे.
कोरोनाच्या लढ्यात आपण एकत्र आहोत म्हणत स्वित्झर्लंडकडून भारताचे कौतुक
काळ्या पैशांविरोधातील लढाईला मोठे यश
स्विर्त्झलॅण्ड सरकारतर्फे स्वीस बॅंकेत भारतीयांनी ठेवलेल्या काळ्यापैशाविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे
भारतातील बँकांचे ९००० कोटी रुपयांचे कर्ज बुडवून देशातून पळून गेलेल्या विजय मल्ल्याच्या स्विस बँकेतील खात्याची माहिती आता भारताला मिळणार आहे.
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचा पुतळा उभारण्याची घोषणा स्वित्झर्लंड पर्यटन उद्योगाने केली आहे