सामाजिक संस्थांना आर्थिकबाबतीत ‘आत्मनिर्भर’ करण्याचा मानस बाळगणारे आणि आपल्या शिक्षणाचा फायदा तळागाळातील लोकांना व्हावा, यासाठी प्रयत्नरत डॉ. राहुल अनंत भांडारकर यांच्या समाजसेवेचा प्रवास...
Read More
हिंदू संघटनासाठी आणि बलवान हिंदूराष्ट्र उभे राहण्याच्या ध्येयाने कार्यरत राहिलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून दै. ‘मुंबई तरुण भारत’ आणि ठाणे भाजप यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. २८ मे रोजी गडकरी रंगायतनमध्ये स्वा. सावरकर यांच्यावरील ‘कालजयी सावरकर’ या पुरवणीचा प्रकाशन सोहळा आणि व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
‘माय होम इंडिया’तर्फे एका विशेष पुरस्कार सोहळ्याचे आयोजन येत्या रविवार, दि. २० डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. ‘माय होम इंडिया’ आयोजित व सारस्वत बँक संलग्नित दहावा ‘ओएनई इंडिया अॅवॉर्ड’ सोहळा रविवारी शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह दुपारी ४ ते ६.३० या वेळेत पार पडणार आहे.
नेटकऱ्यांमध्ये संताप, राहुल यांनी काँग्रेसला मते देणारे 'शेर के बच्चे' असा उल्लेख केला. तर भाजप व संघाचा 'डरपोक, कायर' असा उल्लेख केला. यासाठी त्यांनी स्वा. सावरकरांचे उदाहरण देत स्वा. सावरकर यांनी इंग्रजांना घाबरून त्यांनी जे सांगितले तसे माफीचे पत्र लिहिल्याची नक्कल करत यांचा डीएनए डरपोक असल्याचा उल्लेख राहुल यांनी केला.