आमटे हे नाव महाराष्ट्रात माहीत नसणारा विरळच! बाबा आमटे यांचे कार्य, त्यानंतर डॉ. प्रकाश आमटे यांनी त्याचा केलेला विस्तार आणि आता पुढच्या पिढीने त्यात घातलेली भर म्हणजेच ’नवी पिढी, नव्या वाटा’ हे पुस्तक होय. त्या पुस्तकाचा हा परिचय...
Read More
विचारांचा वारसा, सामाजिक जाणिवेचा आणि समाज परिवर्तनाचा वसा, दीपक नागरगोजे यांना समाजसेवक बाबा आमटे यांच्याकडून मिळाला. बीड जिल्ह्यातील आर्वी या छोट्याशा खेडेगावात वसलेल्या दीपक नागरगोजे यांच्या ‘शांतीवन’ या प्रकल्पाची माहिती देणारा हा लेख...
नुकतंच दिवंगत शीतल आमटे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी पती गौतम करजगी यांनी एक भावनिक पोस्ट केली आहे. शीतल आमटे यांना चमकत्या ताऱ्याची उपमा देत गौतम करजगींनी ४० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. '
लोकनेते गोपीनाथजी मुंडे प्रतिष्ठान, जालगाव ता. दापोली, जि. रत्नागिरी या संस्थेच्यावतीने कर्मवीर दादासाहेब इदाते यांचा सत्तरी सोहळा आणि ‘कर्मवीर दादासाहेब इदाते सामाजिक समरसता पुरस्कार’ कार्यक्रमाचे आयोजन २ जून रोजी दापोलीला करण्यात आले होते. या कार्यक्रमानिमित्त दादा इदातेंच्या शब्दातीत व्यक्तिमत्त्वाचा, कार्याचा घेतलेला हा आढावा...
दरवर्षी जानेवारी महिन्याचा शेवटचा रविवार जगभर ‘कुष्ठरोग निवारण दिवस’ पाळण्याची कल्पना फ्रान्समधील सामाजिक कार्यकर्ते व लेखक राऊल फोलेरेऊ यांची आहे. ३० जानेवारीला कुष्ठरुग्णांची सेवा करणाऱ्या महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आणि हुतात्मा दिन असल्याकारणाने भारतात या दिवशी ‘कुष्ठरोग निवारण दिन’ म्हणून पाळला जातो.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा बाबा आमटे प्रेरणा पुरस्कार भटके व विमुक्त समाजासाठी कार्य करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दादा इदाते यांना जाहीर करण्यात आला आहे.
अनुकंपा म्हणजे काय, हा प्रश्न अगदी साध्या संकल्पनेच्या कोनातून पाहिला तरी समजायला कठीण वाटतो आणि तो तितकासा सोपाही नाही.
भूदान चळवळ, त्यानंतर खादीच्या टॉवेल आणि कांबळ्यांची निर्मिती, सर्वोदय योजनेतून ग्रामीण विकासाचा ध्यास घेतलेले सामाजिक कार्यकर्ते म्हणजे सुब्बा राव. त्यांच्या समाजकार्यावर प्रकाश टाकणारा हा लेख...