Suryavanshi

गोरेगावमध्ये विद्या ठाकूर हॅट्रिक करणार? l Vidya Thakur l Goregaon Vidhansabha Maha MTB

गोरेगावमध्ये विद्या ठाकूर हॅट्रिक करणार? l Vidya Thakur l Goregaon Vidhansabha

Read More

अंधेरी आणि गोरेगावात पाणीपुरवठा होणार प्रभावित

अंधेरी आणि गोरेगावात पाणीपुरवठा होणार प्रभावित

Read More

दादासाहेब फाळके चित्रनगरीत कला दिग्दर्शकाला अडवले

मुंबईतील गोरेगाव फिल्मसिटी अर्थात दादासाहेब फाळके चित्रनगरीत अनेक मालिकांचे सेट आहेत. तसेच, चित्रपटांचेही इथे चित्रिकरण होत असतेच. मात्र या ठिकाणी नुकताच एक प्रकार घडला. या चित्रनगरीत प्रसिद्ध कला दिग्दर्शकाचा अपमान करण्यात आला. त्याने आपलं ओळखपत्र दाखवूनही त्यांनी अडवणूक करुन त्यांना मानसिक त्रास दिला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक वासू पाटील यांनां चित्रनगरीतील सुरक्षारक्षकांनी अपमानस्पद वागणूक दिली. यावेळी त्यांनी थेट अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे यांना फोन लावला आणि त्यांचे बोलणे करु

Read More

‘म्हाडा’ सोडत २०२३; मुंबईतील ४०८३ घरांच्या सोडतीची जाहिरात सोमवारी

‘म्हाडा’च्या मुंबई मंडळामार्फत काढण्यात येणार्‍या ४ हजार, ८३ घरांसाठी सोमवार, दि. २२ मे रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ‘म्हाडा’ची ही घरे दादर, अ‍ॅन्टॉप हिल, शीव, परळ, मुंबई सेंट्रल, गोरेगाव, विक्रोळी, जुहू, अंधेरी आदी भागातील आहेत. सोमवार, दि. २२ मेपासून नोंदणी, अर्जविक्री व स्विकृती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. दि. १८ जुलै रोजी वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात सोडत काढण्यात येणार आहे. पहाडी गोरेगाव येथील ‘पंतप्रधान आवास योजने’त अत्यल्प उत्पन्न गटासाठी ३०५ चौ.फुटांची १ हजार, ४७ घरे असून त्

Read More

म्हाडाच्या मुंबईतील ४ हजार घरांची लॉटरी मार्च महिन्यात !

म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत काढण्यात येणाऱ्या आगामी लॉटरीमध्ये अत्यल्प - अल्प गटातील २ हजार ६८३ घरांचा समावेश होणार आहे. पहाडी गोरेगाव येथे १ बीएचके आकाराची ही घरे सर्वसामान्य चाकरमान्यांना अंदाजे ३५ लाखात तर अल्प गटातील घरे ४५ लाखात उपलब्ध होणार आहेत. मुंबईत घराचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले असताना म्हाडा अत्यल्प किमतीत घरे उपलब्ध करून देणार असल्याने मुंबईत हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. तसेच कन्नमवार नगर,वडाळा आणि मुंबईतील विखुरलेल्या एकूण ४ हजार घरांची सोडत मार्च महिन्य

Read More

जे खड्डे गणेशोत्सवात बुजवले ते परत नवरात्रीत बुजवण्याची वेळ आली आहे!

मुंबईतील रस्त्यांची स्थिती आणि दर्जा सुधारेल अशी अपेक्षा आजही प्रत्येक मुंबईकर करत आहे. मात्र मुंबई महापालिका मुंबईतील रस्त्यांबाबत गांभीर्याने विचार करत नसल्याचे जाणवू लागले आहे. गोरेगाव येथील फिल्मसिटी मार्गावर मुंबई महापालिकेकडून एक पूल बांधण्यात येत आहे. ज्याचे भूमिपूजन राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले होते. मात्र त्यापूर्वी रस्त्याचे रुंदीकरण करणे गरजेचे आहे. परंतु त्याकडे मात्र मुंबई महापालिकेने पूर्णतः दुर्लक्ष केल्याचे येथील स्थानिकांनी "दै. मुंबई तरुण भारत"सोबत संवाद साधताना सा

Read More

वादग्रस्त पत्राचाळ प्रकल्पाचे काम संथगतीनेच !

मविआकाळात प्रकल्पात दिरंगाई - प्रकल्पबाधित

Read More

गोरेगाववासीयांचा गळा पाण्याविना आजही कोरडाच!

गोरेगावच्या प्रभाग क्रमांक ४७ मधील मुराचा पाडा परिसरातील नागरिक मागील कित्येक वर्षांपासून पाण्यासाठी दाहीदिशा भटकत असल्याचे विदारक चित्र आहे. “आमच्या भागात कमी दाबाने आणि खंडितपणे होणार्‍या पाणीपुरवठ्याची तक्रार आम्ही स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे केली. मात्र, त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही,” असे या नागरिकांचे म्हणणे आहे. “काही वर्षांपूर्वी या भागात नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी महापालिका प्रशासनाने आमच्याकडून काही हजार रुपये शुल्काच्या माध्यमातून घेतले होते. मात्र, आज इतकी वर्षे ओलांडली

Read More

'आरे'मध्ये फुटबाॅलने खेळताना दिसले बिबट्याचे पिल्लू; आदित्य ठाकरे म्हणतात...

आरे जंगल म्हणून घोषित करण्यात आलंय

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121