नवी दिल्ली : ( Narendra Modi ) “वनवासींच्या आरक्षणास प्रथम पं. नेहरू यांनी विरोध केला होता. त्यानंतर आता काँग्रेसने पुन्हा वनवासींचे आरक्षण रद्द करण्याचा डाव आखला आहे,” असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवार, दि. ४ नोव्हेंबर रोजी झारखंडमध्ये केला.
Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले, ज्यामध्ये पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजनेचा सर्वात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारने या योजनेला मंजूरी दिली आहे.