लोकसंगीत आपल्या कणखर आवाजातून घराघरांत पोहोचवणारे गायक प्रल्हाद शिंदे यांनी आजवर अनेक भक्तीगीते, कव्वाली गीते गायली. त्यांच्या गायकीचा वारसा पुढे त्यांच्या मुलांनी म्हणजेच आनंद शिंदे आणि मिलींद शिंदे यांनी जपला. आपल्या घराण्याचा वारसा खरंतर इतकी वर्ष जपून पुढच्या पिढीपर्यंत घेऊन जाणे ही बाब सोप्पी नाही. परंतु, शिंदे घराण्यातील प्रत्येक पिढीने शिंदेशाही बाणा आपल्या गायकीतून कायम जपला. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे आदर्श शिंदे. प्रत्येक नातवासाठी त्याचे आजोबा त्याचे मित्र असतात आणि त्यांचे नाते खास असते. आदर्श श
Read More
‘राम नामाचा अर्थ जगाला दावू चला रे, पुन्हा आता शुद्ध मनाचा भाव पाहाया, हृदयी तुमच्याही राम हवा, भक्ती श्रद्धेचा सागर हो भरला, भगवा रंग आसमंती उधळला, अयोध्येचा राजा आपला राम मंदिरी अवतरलाय.’ सोमवार, दि. २२ जानेवारी रोजी ५०० वर्षांची रामभक्तांची इच्छा पूर्ण होणार आहे. अयोध्येत प्रभू श्रीराम त्यांच्या भव्य मंदिरात विराजमान होतील. रामललाच्या स्वागतासाठी सगळेच जण सज्ज आहेत. यात मनोरंजनसृष्टीदेखील राममय झालेली दिसून येते. आपल्या गायकीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार्या शिंदेशाही घराण्यातील आदर्श शिंदे यांच्या आव
अयोध्येत प्रभू श्री राम यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी रोजी केली जाणार आहे. त्यामुळे संपुर्ण देश सध्या राममय झाला आहे. श्रीराम मंदिराचे उद्घाटन आणि हा महत्वाचा दिवस साधत प्रभू श्रीराम या म्युझिक व्हिडिओची निर्मिती करण्यात आली आहे. यात गायक आदर्श शिंदे यांच्या दमदार आवाजातील प्रभू श्रीराम हे गाणे श्रोत्यांना ऐकण्याची संधी मिळणार आहे.
गेल्या काही दिवसांत बॉक्सऑफिसवर मराठी चित्रपटांचाही बोलबाला दिसून आला. वेगवेगळ्या जॉनरचे मराठी चित्रपट आपल्या भेटीस आलेले आपण पाहिले. प्रेक्षकांनी या सगळ्या चित्रपटांना चांगला प्रतिसादही दिला. आता मराठीतील अनेक उत्कृष्ट कलाकारांची टीम घेऊन रोमॅंटिक सिनेमांचे बादशहा संजय जाधव पहिल्यांदाच घेऊन येतायत हॉरर कॉमेडी जॉनरचा चित्रपट घेऊन येत आहेत. मुंबईत आजीवासन स्टुडिओत या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा २६ फेब्रुवारी,२०२३ रोजी संपन्न झाला. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक, संगीतकार,निर्माते आणि दिग्दर्शक अवधूत गूप्त