पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा होणारच हे सर्वोच्च न्यायालयाच्या शुक्रवारच्या निर्णयामुळे स्पष्ट
Read More
आपल्या धन्यापुढे आणि पेंग्विन, ‘नाईट लाईफ’पुरते मर्यादित ज्ञान असलेल्या, वाडवडिलांच्या पुण्याईवर सत्तेचा उपभोग घेणार्या युवामंत्र्यांपुढे मान डोलावत उदय सामंत यांनी पदवी परीक्षा रद्दचा निर्णय घेतला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने परीक्षा घ्याच, असा आदेश देत विद्यार्थ्यांचे आयुष्य वाचवण्याचे आणि ठाकरे सरकारच्या अहंकाराची नांगी ठेचण्याचे काम केले.