कर्जत-खालापूर मतदारसंघाचे माजी आमदार सुरेश लाड यांनी शनिवार, १६ डिसेंबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
Read More
श्रीवर्धनचे आ. अवधूत तटकरे, दापोलीचे आ. संजय कदम, कर्जतचे आ. सुरेश लाड हे तिन्ही 'राष्ट्रवादी' वीर येत्या काळात शिवसेनेत प्रवेश करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.