वाढवण बंदरावर संपुर्ण जगाचं लक्ष असून या बंदरामुळे महाराष्ट्राचं आर्थिक चित्र बदलणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते वाढवण बंदर प्रकल्पाचे भूमिपूजन पार पडले. यावेळी ते बोलत होते.
Read More
वाढवण बंदर हे महाराष्ट्राच्या प्रगतीचं नवं शिखर ठरणार आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले. वाढवण हे आपल्या देशातील सर्वात मोठं बंदर असेल, असेही ते म्हणाले. शुक्रवारी पालघरमध्ये वाढवण बंदराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी ते बोलत होते.