कोकणी भाषेसाठी सुनेत्रा जोग यांना त्यांच्या ’अस्ताव्यस्त बायलो’ या पुस्तकासाठी पुरस्कार प्राप्त झाला. ‘साहित्य अकादमी’चे २०२३ सालचे अनुवादासाठीचे पुरस्कार नुकतेच जाहीर झाले. यात गोव्यातील स्थानिक भाषेत लिहिलेले पुस्तक म्हणून त्यांची निवड झाले. त्यानिमित्त त्यांच्याशी साधलेला संवाद.
Read More
नुकताच ’ब्राह्मोस एका अज्ञात संशोधनयात्रेची यशोगाथा’ या अभय सदावर्ते यांच्या अनुवादित पुस्तकाला ’साहित्य अकादमी’चा २०२३ सालचा ’उत्कृष्ट अनुवादाचा पुरस्कार’ जाहीर झाला. मराठी भाषेसाठी मिळालेला हा पुरस्कार आहे. त्यानिमित्त त्यांच्याशी साधलेला संवाद...
सर्वोत्कृष्ट लघुपट म्हणून ऑस्कर सन्मानप्राप्त ‘द एलिफंट व्हिस्परर्स’साठी ‘साऊंड इंजिनिअरिंग’ची जबाबदारी निभावणार्या प्रद्युम्न चावरे या हरहुन्नरी तरुणाच्या पुणे ते ‘ऑस्कर’ या रंजक प्रवासाची कहाणी...
९३व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात ऋषी कपूर आणि सुशांत सिंह राजपूत यांचेही केले स्मरण
९३व्या अकादमी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून नोमडलँडला मिळाले ३ पुरस्कार मिळाले
हृतीक रोशन आणि आलिया भट्ट यांना खास जबाबदारी सोपविण्याचा निर्णय!
ज्येष्ठ मराठी साहित्यिक रत्नाकर मतकरी यांना त्यांच्या साहित्य क्षेत्रातील कारकिर्दीसाठी तसेच या क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल तर नवनाथ गोरे यांनी त्यांच्या फेसाटी या कादंबरीसाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
कला क्षेत्रात सर्वोच्च समजल्या जाणा-या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली. अकादमीच्या इंफाळ (मनीपूर) येथे झालेल्या बैठकीत वर्ष २०१७ च्या नाटय अकादमी पुरस्कारासाठी देशभरातील ४२ कलाकारांची, तर उस्ताद बिस्मील्ला खाँ युवा पुरस्कारासाठी ३४ कलाकारांची निवड करण्यात आली आहे.