फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक एफ६४ स्पर्धेत भारताच्या सुमित अंतिल याने सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.
Read More
टोकियो येथे सुरु असलेल्या पॅरालिम्पिक २०२०मध्ये भारताने दुसरे सुवर्ण पदक पटकावले आहे. एफ ६४ प्रकारात सुमित आंतीलने विश्वविक्रमी भालाफेक करत देशासाठी सुवर्ण पदक पटकावले आहे.