‘सुसाईड ड्रोन’ ही नवी संकल्पना आता उदयास येत आहे. हत्यारे निर्माण करणाऱ्या ‘क्लाशनिकोव्ह’ या रशियन कंपनीचे नाव जगभरात परिचयाचे आहे ते म्हणजे असॉल्ट रायफल एके-४७ साठी. आता याच कंपनीने दहशतवाद्यांवर नजर ठेवण्यासाठी आणि त्यांच्या ठिकाणांवर हल्ला करण्यासाठी ही एक नवी संकल्पना जगासमोर आणली आहे.
Read More