वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याबाबत रोज नवनवीन खुलासे होत असताना आता त्यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरोधात तक्रार केल्याचे सांगण्यात येत आहे. प्रशिक्षण काळात त्यांनी छळ केल्याचा आरोप खेडकर यांनी केला आहे.
Read More