परदेशी प्रवास करणार्यांचे प्रमाण सध्या वाढलेले आहे. या प्रवासात परकीय चलन असणे गरजेचे असते. त्यासाठी ‘प्री-पेड फॉरेक्स कार्ड’ अन्य पर्यायांच्या तुलनेत उपयुक्त ठरते. तेव्हा, सध्या उन्हाळ्यांच्या सुट्ट्यांचा काळ सुरु झाला आहे. त्यानिमित्ताने आंतरराष्ट्रीय टूरचे नियोजन करात असेल, तर ‘प्री-पेड फॉरेक्स कार्ड’ हा पर्याय नेमका आहे, ते आजच्या लेखातून सविस्तर समजून घेऊया...
Read More
भारतीय विदेशी मुद्रेची नवी आकडेवारी जाहीर झाली आहे. भारताच्या विदेशी मुद्रेत (Forex Reserves) मध्ये या आठवड्यात नवीन विक्रम नोंदविला गेला आहे. विदेशी मुद्रेत ४.३०७ अब्ज डॉलर्सने वाढत ६५५.८१७ अब्ज डॉलर्सवर संख्या पोहोचली आहे. मागील आठवड्यात ४.८३७ अब्ज डॉलर्सपर्यंत मुद्रेत वाढ होत ६५१.५१ अब्ज डॉलर्सपर्यंत विदेशी मुद्रेत वाढ झाली होती
भारताच्या विदेशी मुद्रेत (Foreign Exchange Reserves) मध्ये ६५१.५ अब्ज डॉलर्सने आतापर्यंत सर्वाधिक वाढ झाल्याचे आरबीआय गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी बोलताना सांगितले आहे. मे २०२४ पर्यंत ६४६.६७३ अब्ज डॉलर्सचा अंतिम अहवाला नंतर आता एकूण विदेशी मुद्रेची संख्या ४.८३ अब्ज डॉलर्सने वाढलेली आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी बोलता ना, 'हा नवा उच्चांक' असल्याचे स्पष्ट करत ३१ मे पर्यंत ६५१.५ अब्ज डॉलर्सची ऐतिहासिक वाढ झाल्याचे त्यांनी आज सकाळी प तधोरण जाहीर करताना सांगितले आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील विदेशी मुद्रा स्थलांतरित करण्यासाठी आरबीआयने १०० टनहून अ़धिक सोने भारतात परत आणले आहे. आरबीआयने (Reserve Bank of India) ने हे सोने बँक ऑफ इंग्लंडकडे सुरक्षित कस्टडीत ठेवले होते.भारतात परत आणण्याचे मागील वर्षी भारताने ठरविल्याने अखेर यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
भारताच्या विदेशी मुद्रेत मोठी वाढ झाली आहे. भारताच्या विदेशी मुद्रा (Foreign Reserve) ४.५४९ अब्ज डॉलरवरून वाढत ६४८.७ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढल्याचे प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे. एकूणच साठ्यात तिसऱ्या आठवड्यात सलग वाढ झाल्याने २.५६१ अब्ज डॉलर्सवरून ६४४.१५१ अब्ज डॉलर्सवर आकडेवारी पोहोचली आहे. मागील महिन्यात हा आकडा ६४४.१५१ अब्ज डॉलर्स होता.
चार आठवड्यानंतर भारताच्या विदेशी मुद्रेत मोठी वाढ झाली आहे. वित्तीय समितीने डॉलरच्या खरेदीत वाढ केल्याने भारतीय परकीय चलन साठ्यात वाढ झाली आहे. रिझर्व्ह बँकेने ३ मे पर्यंत घोषित केलेल्या आकडेवारीनुसार, भारताची विदेशी मुद्रेचा साठा वाढला आहे. हा साठा ३.७ अब्ज डॉलरने वाढल्याने एकूण साठा ६४१.५९ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात हा साठा मोठ्या प्रमाणात वाढला होता. मात्र त्यानंतर विदेशी मुद्रेत घसरण झाली होती.
भारतीय विदेशी मुद्रासंपत्तीचा साठ्यात वाढ झाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २८ ऑक्टोबरमध्ये आपल्या निवेदनात म्हटले आहे. यापूर्वी मात्र विदेशी मुद्रा ( Foreign Reserves) २.३६३ अब्ज डॉलर वरून घसरून ५८३.५३२ अब्ज डॉलरपर्यंत खाली आले होते. वैश्विक पातळीवरील संकट व रूपयांवरील दबाव असताना देखील विदेशी मुद्रा राखण्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यशस्वी झाली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे फॉरेक्स (विदेशी मुद्रा )रिझर्व्ह साठा घसरला असून ८६७ दशलक्ष डॉलरने घसरून थेट ५९३ कोटी अब्ज डॉलर पर्यंत खाली आहे.संबंधित आकडा रिझर्व बँक ऑफ इंडिया ने प्रसिद्ध केला आहे.यापूर्वी फॉरेक्स रिझर्व्ह ४.९९ अब्ज डॉलरने घसरत गेल्या आठवड्यात ५९३ अब्ज डॉलर पर्यंत पोहोचले होते.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अनेकदा NDF ( Non Deliverable Forward) वर लक्ष ठेवून असते. ज्याच्यामुळे रुपयाचे मूल्य मर्यादेपेक्षा उतरणार नाही यासाठी रिझर्व्ह बँक उपाययोजना करते असे बँकर्सने रॉयटर्स या वृत्तसंस्थेला सांगितले आहे. परंतु आज सकाळी ११.१६ वाजेपर्यंत रुपयांचे मूल्य एक डॉलर प्रती ८३.१५२५ इतके होते. यापूर्वी ऑक्टोबर २०२२ मध्ये ८३.२९ पर्यंत रुपयाची घसरण झाली होती. म्हणूनच ' आरबीआयने आज सकाळी NDF संदर्भात मध्यस्थी करण्यास सुरुवात केली आहे. कालही आरबीआयने यासाठ
मुंबईत २२ कॅरेट सोन्यासाठी प्रति ग्रॅम ५५४० रुपये जो काल ५५२५ रुपये प्रति ग्रॅम होता.२४ कॅरेट सोन्यासाठी प्रति ग्रॅम ६०४४ आहे जो काल ६०२८ रुपये प्रति ग्रॅम होता.२२ कॅरेट सोन्याची किंमत १५ रुपये व २४ कॅरेट साठी १६ रुपये प्रति ग्रॅम भाववाढ झाली आहे.
:संपूर्ण जगात आर्थिक मंदीचे वातावरण तयार झालेले असताना भारतीय अर्थव्यवस्था दिवसेंदिवस मजबूत होत चालली आहे. २०२३ या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था तब्बल ७ टक्क्यांनी वाढेल असा अंदाज भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार अनंत नागेश्वरन यांनी व्यक्त केला आहे. याहीपलीकडे जाऊन आपण ८ टक्क्यांचा आर्थिक वृद्धी दर गाठू असाही अंदाज त्यांनी व्यक्त केला. या एवढ्या विकासदराने भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरणार आहे