अतिवृष्टी आणि तिष्टा नदीला पूर आल्याने सिक्कीम लॅचुंग येथे भुस्खलनाची घटना घडली. या ठिकाणी महाराष्ट्रातील ४० पर्यटक अडकले होते. या घटनेसंदर्भात राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून सिक्कीम येथील आपत्कालीन कार्य केंद्राशी तात्काळ संपर्क साधण्यात आला. या संदर्भात सिक्कीम प्रशासन यांनी सूचना/ अॅडवायजरी निर्गमित केल्या आहेत. याविषयी महाराष्ट्र सदन येथील निवासी आयुक्त यांनी सिक्कीम प्रशासनाशी संपर्क साधला. सद्य:स्थितीत पाऊस थांबला असल्याने नॉर्थ सिक्कीम ते गंगटोक रस्ता चालू झाला आहे. रस्ता सुरू झाल्याने अडकलेल्या प
Read More
रत्नागिरीतील कुर्ली गावात खाजगी मालकीच्या शेतात बिबट्या फासकीमध्ये अडकला होता.वनविभागाकडून वैद्यकीय चाचणी नंतर त्याची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. याबाबतची माहिती आशुतोष तोडणकर यांनी काल दि. ११ रोजी तत्काळ वनविभागाला कळवली होती.