अभिनेता शाहरुख खान याने नुकतेच २० मे रोजी लोकसभा निवडणूकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान कुटुंबासह केले होते. त्यानंतर अहमदाबाद येथे आयपीएलच्या मॅचसाठी गेला असता उष्माघातामुळे एकाएकी तब्येत बिघडल्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात काल दिनांक २२ मे २०२४ रोजी दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती सुधारत असल्याचे त्याची मैत्रिण अभिनेत्री जुही चावला हिने सांगितले आहे.
Read More
राज्यातील रेकॉर्डब्रेक उन्हाच्या झळांनी केवळ तापमानातच लक्षणीय वाढ झालेली नाही, तर उष्माघाताच्या बळींची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसते. तेव्हा, ऋतुनुसार जीवनशैलीतील बदलांचा विचार करता, उन्हाळ्यात केवळ द्रवपदार्थांचे सेवन वाढवण्याबरोबरच अन्य पथ्येही पाळणे तितकेच गरजेचे. तेव्हा एकूणच उन्हाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी, यासंबंधी मार्गदर्शन करणारा हा लेख...
जागतिक आकडेवारीनुसार ब्रेन स्ट्रोक या आजारामुळे मृत्यूंची संख्या वाढत असून कायमस्वरूपी अपंगत्व येणे ही एक मोठी समस्या समाजासमोर उभी राहिली आहे, त्यामुळे याविषयी अधिक माहिती घेणे ही आजच्या काळाची गरज आहे. ब्रेन स्ट्रोक हे भारतातील मृत्यूचे दुसरे सर्वात मोठे कारण असून भारतात दरवर्षी सुमारे २ लाखाहून अधिक नागरिकांना ब्रेन स्ट्रोक होतात म्हणजेच दर ४० सेकंदाला एका व्यक्तीला ब्रेन स्ट्रोक होत असून आणि दर ४ मिनिटांनी स्ट्रोकमुळे एका नागरिकाचा मृत्यू होत आहे. ग्लोबल बर्डन ऑफ डिजिजेसच्या २०१० च्या आकडेवारीनुसार १००
खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळा झाला. महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याला गालबोट लागलं. या सोहळ्यादरम्यान काही जणांचा उष्मघातामुळे मृत्यू झाला. त्यानंतर विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली.
राज्यात मे महिन्याच्या मध्यामध्ये जाणवणारा उन्हाचा चटका आता एप्रिलमध्येच जाणवू लागला आहे. एप्रिलमध्येच वातावरणातील आर्द्रता वाढल्याने बहुतांश शहरांतील तापमानाने चाळीशीचा टप्पा ओलांडल्याने महाराष्ट्र होरपळून निघाला आहे. याच पार्श्वभुमीवर शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेण्याची तयारी केली आहे. वाढत्या उष्णतेमुळे मे महिन्याची सुट्टी आता दि.२१ एप्रिलपासूनच दिली जाणार आहे.
युवा लेखक प्रणव सखदेव Pranav Sakhdev यांच्या ‘काळे करडे स्ट्रोक’ कादंबरीस साहित्य युवा अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. यानिमित्ताने त्याच्याशी झालेल्या गप्पांमध्ये त्याचे कल्याण येथे गेलेले बालपण, लेखनाचा प्रवास, अकादमी पुरस्कार, भविष्यातील लेखन क्षेत्र याविषयी त्यांच्याशी संवाद साधला.
तापमानामधील १० अंशांहून अधिक बदलामुळे स्ट्रोकचा धोका १२ ते १८ टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले आहे. तेव्हा, स्ट्रोक म्हणजे काय? त्याची लक्षणे आणि उपाययोजना या विषयांवर प्रकाश टाकणारा हा लेख...
'हुकमतीचे फटकारे' अर्थातच रंगाच्या ब्रशचे! सोफिया महाविद्यालयामधील ३३ वर्षांच्या कलाध्यापनाच्या प्रदीर्घ अनुभवानंतर प्राध्यापक आणि रेखांकनकार अर्थात चित्रकार गणेश तावडे यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन जहांगिर कलादालनाच्या तिसर्या विभागात सुरू आहे.