आज इक्विटी बेंचमार्क मोठी वाढ झाली आहे. कालचा संमिश्र प्रतिसाद मिळाला असताना पुन्हा बाजारात वाढ झाली आहे. सेन्सेक्स सकाळी ११.१५ वाजेपर्यंत १६५.५१ अंशाने वाढत ७७५१०.९८ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक ५९.७५ अंशाने वाढत २३५९७ पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात ५०७.६० अंशाने वाढत ५९२१७.६५ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी बँक निर्देशांक ३९६.५० अंशाने वाढत ५२१००.४५ पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्देशांकात अनुक्रमे ०.८६ व ०.७७ अंशाने वाढ झाली आहे.
Read More
आज सकाळी इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात किंचित वाढ झाली आहे. सकाळी ११.१५ च्या सुमारास सेन्सेक्स निर्देशांक २०.१८ अंशाने वाढला असून निफ्टी ५० निर्देशांकात १.४० अंशाने घसरला आहे.बाजार ओपनिंग नंतरच शेअर बाजारात घसरण सुरु झाली होती. सेन्सेक्स व निर्देशांकात नफा बुकिंगची शक्यता असल्याने व एफ अँड ओ सेटलमेंट झाल्याची शक्यता असल्याने बाजार घसरणीत अथवा सपाट पातळीवर राहिले आहे.
सकाळच्या सत्रात इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात मोठी घसरण झाली आहे. विशेषतः कालच्या वाढीनंतर पुन्हा एकदा बाजारात 'कंसोलिडेशन' परिस्थितीत आले आहे का हे अखेरच्या सत्रात पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सेन्सेक्स व निफ्टी दोन्ही निर्देशांकात घसरण झाली आहे. सेन्सेक्स २७६.५६ अंशाने घसरत ७७२०६.६७ पातळीवर व निफ्टी ५० निर्देशांक ४८.४५ अंशाने घसरत २३५१८.५५ पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात ३७१.६६ अंशाने घसरण होत ५८४५३.१७ पातळीवर व निफ्टी बँक निर्देशांक ३६०.१५ अंशाने घसरत ५१४२३.१० पातळीवर पोहोचला आहे.
आज सकाळच्या सत्रात अखेर प्राईज करेक्शन आले आहे. इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात मोठी घसरण झाली आहे. सकाळी ११ वाजता सेन्सेक्स १८९.८१ अंशाने घसरत ७७१०३.६० पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक १०६.३५ अंशाने घसरत २३४५१.५५ पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात मात्र ३३८.५९ अंशाने वाढत ५७६७७.९४ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी बँक निर्देशांक ३१२.४५ अंशाने वाढत ५०७५३.३५ पातळीवर पोहोचला आहे. दोन्ही निर्देशांकात ०.५९ व ०.६२ अंशाने वाढ झाली आहे. बीएसई मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे १.०४ व ०.९३ टक्क्यांन
आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकाने मोठी उसळी मारली आहे. काल बकरी ईदच्या निमित्ताने बाजार बंद होते. आज सकाळच्या सत्रात पुन्हा सेन्सेक्स निफ्टीने आघाडी घेतली आहे. पुन्हा एकदा शेअर बाजाराने आशियाई बाजारातील वाढीमुळे पुन्हा एकदा उसळून बाजार रिबाऊंड झाले आहे. सेन्सेक्स २६३.६९ अंशाने वाढत ७७२५६.६९ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० हा ७८.०५ अंशाने वाढत २३५४३.६५ पातळीवर पोहोचला आहे.
आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळी वाढ झाली आहे. सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांकात वाढ झाल्याने बाजारातील भावना व गुंतवणूकदारांचा आशा पल्लवित झाल्या आहेत. विशेषतः युएस बाजारातील घडामोडींनंतरदेखील भारतातील अर्थव्यवस्थेने वेग पकडल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. आज सकाळी कालच्या रॅलीनंतर पुन्हा वाढ होत सेन्सेक्स ९०.५७ अंशाने वाढत ७६९०२.६१ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी निर्देशांक ५०.०० अंशाने वाढत २३४४८.९० पातळीवर पोहोचला आहे.
आज सकाळी इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात वाढ झाली आहे. विशेषतः भारतातील महागाई आकडेवारी जाहीर झाल्यानंत र बाजार उसळला आहे.सकाळी सेन्सेक्स निर्देशांक १५२.१४ अंशाने वाढत ७६७५८.७१ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी निर्देशांक ३९.५० अंशाने वाढत २३३६२.४५ पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांकात आज अनुक्रमे ०.२० व ०. १७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
सकाळच्या सत्रात सेन्सेक्स निफ्टीमध्ये मोठी वाढ झाली आहे. कालच्या कंसोलिडेशनच्या घसरणीनंतर बाजारात दुपारी १२.३० पर्यंत बाजाराने उसळी घेतली आहे. शेअर बाजारात बीएसई व एनएसई समभागात मोठी वाढ झाली आहे. दुपारपर्यंत बीएसई सेन्सेक्स निर्देशांक ४३३.३६ अंशाने वाढत ७६८९०.५६ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक १४१.२५ अंशाने वाढत २३४०६.१० पातळीवर पोहोचले आहे.
आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात वाढ झाली आहे. कालच्या सकाळच्या रॅलीनंतर अखेरच्या सत्रात घसरण झाली होती. आज सकाळी गिफ्ट निफ्टीच्या वाढीनंतर पुन्हा एकदा बाजारात सकाळच्या सत्रात वाढ झाली आहे. सेन्सेक्स २०८.१७ अंशाने वाढत ७६७०७.८१ पातळीवर व निफ्टी ५० निर्देशांक ७०.६० अंशाने वाढत २३३२९.८० पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांका त ८०.७५ अंशाने वाढत ५६८८७.८३ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी बँक निर्देशांक ९१.८५ अंशाने वाढत ४९८७२.७५ पातळीवर पोहोचला आहे.
आज सकाळी इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळी ११ वाजेपर्यंत किंचित वाढ झाली आहे. सेन्सेक्स १२०.८२ अंशाने वाढत ७६८११.७६ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक ६२.३५ अंशाने वाढत २३३५२.५० पातळीवर पोहोचला आहे. आठवड्याची सुरुवात दमदार नसली तरी सलग चौथ्यांदा बाजारात वाढ झाल्यानंतर पुन्हा बाजारात वरची पातळी गाठल्या ने बाजारात स्थिरता निर्माण झाल्याचे एकूण चित्र आहे.
आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात मोठी वाढ झाली आहे. सकाळच्या सत्रात निवडणूकीचा निकाल व एमपीसी पतधोरणाचा निकाल जाहीर होण्याचा पार्श्वभूमीवर बाजारात आत्मविश्वास निर्माण झाला आहे. परिणामी बाजारात पुन्हा रॅली झाली आहे. सेन्सेक्स निर्देशांक ७९३.१३ अंशाने वाढत ७५८६७.६४ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक २२१.९० अंशाने वाढत २३०४३.३० पातळीवर पोहोचला आहे.
आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सलग दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. बाजारातील परिस्थिती पुन्हा स्थिर स्थावर होण्याची चिन्हे असताना बाजारात सकाळच्या सत्रात रॅली झाली आहे. सेन्सेक्स ८८१.८० अंशाने वाढत ७५२६४.०४ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक २७८.४० अंशाने वाढत २२८९८.७५ पातळीवर पोहोचला आहे.
आज सकाळच्या सत्रात इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात तुलनेने मोठ्या संख्येने वाढ झाली आहे. स्वतःच्या बळावर बहु मताचा आकडा भाजपाला गाठता आला नसला तरी एनडीए प्रणित सरकार स्थापन करून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होतील अशीच शक्यता निर्माण झाल्याने पुन्हा सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांकात वाढ झाली आहे. सेन्सेक्स तब्बल १.९१ टक्क्यांनी म्हणजेच १३७४.८९ अंशाने वाढत ७३४५३.९४ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी निर्देशांक ४३५.८५ म्हणजेच १.९९ टक्क्यांनी वाढत २२३२०.३५ पातळीवर वाढ झाली आहे.
आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात मोठी आपटी खाल्ली आहे. विशेषतः बाजारात अनपेक्षित निवडणूक निकालाचे कौल बघता लोकांची निराशा झाली आहे. भाजपचे मिशन ४०० पूर्ण होण्याची स्वप्न धूसर झाली असताना बाजाराचेही अखेरच्या सत्रात स्वप्नभंग होईल का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.बीएसईत ३५६९.२१ अंशाने घसरत ७३०३३.३० पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टीत ११४२.५० अंशाने २२१२१.४० पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स तब्बल ४.७० अंशाने तर निफ्टी ४.९१ टक्क्यांनी घसरला आहे.
आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात ' रंपाट ' वाढ झाली आहे. निकालांच्या पार्श्वभूमीवर एक दिवस आधीच गुंतवणूकदारांची दिवाळी आली आहे का प्रश्न पडणे स्वाभाविक ठरले आहे. सकाळी अकराच्या सुमारास सेन्सेक्स तब्बल २११७.४ पातळीवर म्हणजेच २.८८ टक्क्यांनी वाढून ७६०९२.१७ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक ६२७.१० अंशाने (२.७८%) वाढत २३१५७.८० पातळीवर पोहोचला आहे.
आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात ओझरती वाढ झाली आहे. सतत चार वेळा बाजार घसरल्यानंतर पुन्हा एकदा बाजारात किंचित का होईना वाढ झाली आहे. बाजारातील पहिल्या सत्रात वाढ झाल्याने गुंतवणूकदारांचा आशा पल्लवित झालेल्या असण्याची शक्यता आहे. सेन्सेक्स सकाळी ११ वाजता ११७.१८ अंशाने वाढत ७४००९.०६ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक २१.८५ अंशाने वाढत २२५१०.५० पातळीवर पोहोचला आहे.
आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात मोठी घसरण झाली आहे. सलग बाजारात तिसऱ्यांदा घसरण झाल्याने बाजारात नकारात्मकता कायम राहिली आहे. एस अँड पी सेन्सेक्स निर्देशांक ३६७.०३ अंशाने घसरत ७४१३५.८७ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक ११९.८० अंशाने घसरत २२५८४.९० पातळीवर पोहोचला आहे. विशेषतः सेन्सेक्स निफ्टी निर्देशांकात घसरण झाली असली तरी सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्देशांकात मात्र वाढ कायम राहिली आहे.
आज सकाळी इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात कमाल झाली आहे. पहिल्यांदाच निफ्टीने २३००० ची पातळी पार केलेली आहे. सकाळच्या सत्रात ११ वाजेपर्यंत सेन्सेक्स निर्देशांक २५.१८ अंशाने वाढत ७५४४३.२२ पातळीवर पोहोचला आहे. निफ्टी ५० निर्देशांक ५.८५ अंशाने वाढत २२९७३.५० पातळीवर पोहोचला सेन्सेक्स बँक निर्देशांकात ३२.२४ अंशाने वाढत ५५७७२.४८ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी बँक निर्देशांक ४४.२० अंशाने वाढत ४८८१२.८० पातळीवर पोहोचला आहे.
आज सकाळी इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात मोठी वाढ झाली आहे. बाजारातील अस्थिरतेचा आधार तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील संमिश्र वातावरणात देखील भारतीय बाजारात सकाळी तेजी दाखवली आहे. सेन्सेक्स निर्देशांकात ३४७.३३ अंशाने वाढत ७४५७६.७० पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांकात १०१.४५ अंशाने वाढत २२६९९.२५ पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्देशांकात अनुक्रमे ६२२.३७ अंशाने, व ५१८.८० अंशाने वाढला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांक ५५२८०.७५ पातळीवर व निफ्टी बँक निर्देशांक ४८३००.७५ पातळीवर पोहोचला आहे.
घसरत्या बाजारानंतर युटर्न घेत बाजारात मोठी रॅली झाल्याने महत्वाच्या ब्लू चिप्स कंपन्यांच्या समभागात मोठी वाढ मिळाली होती. त्यामुळे या कंपन्यांच्या बाजार भांडवलात (Market Capitalisation ) मध्ये मोठी वाढ झाली आहे. सर्वांत मोठ्या बाजार भांडवल कंपन्यांमध्ये ८ कंपन्याचे बाजार भांडवल १४७९३५.१९ कोटी झाले आहे.सर्वाधिक वाढ एलआयसी व रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपन्यांमध्ये झाले आहे. मागच्या आठवड्यात इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात १.८४ टक्क्यांनी वाढ झाली होती.
आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात मोठी वाढ झाली आहे. काल अमेरिकन बाजारातील ग्राहक किरकोळ महागाई दरात घट झाल्याने युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होण्याची चर्चा पुन्हा सुरू झाली होती. दुसरीकडे भारतीय बाजारात काल वाढ झाल्याने पुन्हा नवचैतन्य निर्माण झाले आहे. आज सकाळी ११.२० वाजेपर्यंत शेअर बाजारात सेन्सेक्स २८५.१८ अंशाने वाढत ७३९४५.२९ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ६४.६५ अंशाने वाढत २२४६८.५० पातळीवर पोहोचला आहे.
उद्या शनिवारी शेअर बाजाराचे विशेष सत्र होणार आहे. तशी घोषणा शेअर बाजार अथोरिटीने केली असून उद्या इक्विटी व इक्विटी गुंतवणूकीवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी हे विशेष आयोजन बाजारात केले गेले आहे. उद्या नेहमीप्रमाणे बीएसई व एनएसई बाजार चालू राहतील. गेल्या काही दिवसांत सण अथवा सार्वजनिक सुट्या, निवडणूका यामुळे शेअर बाजार अनेक दिवस बंद राहिल्याने नुकसान होते.
आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात मोठी घसरण झाली. विशेषतः VIX Volatility निर्देशांकात सकाळी १८ टक्क्यांची मर्यादा ओलांडल्याने सकाळपासून शेअर बाजारात निराशाजनक चित्र निर्माण झाले आहे. निवडणुकीच्या तोंडावर आठवड्याची सुरुवात निराशाजनक झाली असली तरी बाजारातील गुंतवणूकदार बाजार वाढण्याची आस वाढवून बसले आहेत. सेन्सेक्स दुपारी १२ वाजेपर्यंत ३३५.६५ अंशाने घसरत ७२२८९.३७ पातळीवर पोहोचले असून निफ्टी ५० निर्देशांक ९३.७० अंशाने घसरत २१९६१.५० पातळीवर पोहोचला आहे.
अखेर इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात आज तीन दिवसांच्या घसरणीनंतर वाढ झाली आहे. बाजारातील सेल प्रेशर वातावरणामुळे बाजारात निर्देशांकात घट झाली.आज मात्र सेन्सेक्स १४९.०६ अंशाने वाढत ७२५५३.२३ पातळीवर व निफ्टी ५० निर्देशांक ६९.०५ अंशाने वाढत २२०२६.५५ पातळीवर पोहोचला आहे. आज काही लार्जकॅप निर्देशांकात वाढ झाल्याने बाजारात चढत्या आलेखाची सुरूवात झाली आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात १४७.३४ अंशाने वाढत ५४३८८.२७ पातळीवर व निफ्टी बँक निर्देशांक १७७.६५ अंशाने वाढत ४७६६५.५५ पातळीवर पोहोचला आहे.
आज सकाळी इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात वाढ झाली आहे.आठवड्याची सुरुवात तेजीने झाल्याने बाजारात शेवटच्या सत्रापर्यंत सकारात्मक वातावरण राहील का प्रश्न महत्वाचा ठरणार आहे. सेन्सेक्स निर्देशांक २११.४६ अंशाने वाढत ७४०९२.६६ पातळीवर स्थिरावला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक ८.६५ अंशाने वाढत २२४८४.५० पातळीवर पोहोचला आहे.
आठवड्याची सुरुवात दमदार झाली आहे. इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात आज सकाळी मोठी वाढ झाली आहे. सेन्सेक्स व निफ्टीत निर्देशांकाने सकारात्मक सुरूवात केल्यानंतर बाजारात सकाळच्या सत्रात रॅली झाली आहे. एस अँड पी सेन्सेक्स निर्देशांकात सकाळी ११ वाजेपर्यंत ५१५.६६ अंशाने वाढत सेन्सेक्स ७४२२३.६९ पातळीवर व निफ्टी १०३.२० अंशाने वाढत २२५२३.१५ पातळीवर पोहोचला आहे.दोन्ही बँक निर्देशांकातही मोठी वाढ झाली आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांक ६५५.९५ अंशाने वाढत ५५२६२.२४ पातळीवर व निफ्टी बँक निर्देशांकात ४९२.१५ अंशाने वाढत ४८६९३.२० अ
मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज सेन्सेक्स व निफ्टीत घसरण झाली आहे. आज इस्त्राईलने सकाळी इराणवर प्रत्युत्तर म्हणून क्षेपणास्त्राने हल्ला केला. परिणामी आज सकाळी गिफ्ट निफ्टीतही घसरण झाली होती.गिफ्ट निफ्टी ३५० अंशाने घसरला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रूड दरात ९० डॉलर्स बँरेल किंमत पोहोचली आहे.
आज रामनवमी निमित्ताने शेअर बाजार आज बंद राहणार आहे.आजच्या दिवशी कुठलेही इक्विटी ट्रेडिंग होणार नाही. आज शेअर बाजाराव्यतिरिक्त बाँड व कमोडिटी बाजार पण बंद राहणार आहे. नेहमीप्रमाणे पुन्हा बाजार उद्या गुरुवारी चालू होणार आहे.
इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात आज सकाळी घसरण झाली आहे. सेन्सेक्स व निफ्टी पुन्हा एकदा घसरला आहे. जागतिक पातळीवरील दबाव, अमेरिकेतील वाढलेला महागाई दर तसेच इस्त्राईल व इराण यांच्यातील धुमश्चक्रीमुळे पुन्हा क्रूड तेलाच्या आयात निर्यातीत संकट निर्माण झाले व आंतरराष्ट्रीय स्तरावरील डॉलर व सोन्याच्या दरात वाढ झाल्याने आज आशियाई बाजारात मंदी दिसत आहे.
आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात मोठी वाढ झाली आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर बाजाराने नवे उच्चांक गाठले आहेत. निफ्टी ५० निर्देशांकात सकाळी ११ वाजता ८३.९५ अंशाने व सेन्सेक्स ३३९.८७ अंशाने वाढ होत बाजारात आजही रॅली झाली आहे. बीएससीत आज सेन्सेक्स निर्देशांकात आज ३४५.८४ अंशाने वाढ झाली असून निफ्टी बँक निर्देशांकात २९१.६० अंशाने वाढ झाली आहे.
आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात आज तेजी पहायला मिळाली आहे. बीएससी व एनएससीत सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांक आज वाढले आहेत.आज रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी रेपो दरात सातव्यांदा दर स्थिर ठेवले आहेत. त्यामुळे सामान्यांना कर्जाचे व्याजदर न वाढल्याने दिलासा मिळाला आहे. आरबीआयने म्हटल्याप्रमाणे किरकोळ महागाई आटोक्यात असून अर्थव्यवस्थेत मोठी घोडदौड होण्याची शक्यता आहे. तरीदेखील आज गुंतवणूकदारांनी युएस फेडरल रिझर्व्ह व्याज दरात भविष्यात कपात होईल की नाही या शंकेने आज सावधानतेचा इशारा बाळगला होता.