भारताच्या एकात्मतेत आणि विकासाच्या यात्रेत लांगुलचालनाचे राजकारण हा सर्वांत मोठा धोका आहे. त्यामुळे भारतीयांनी आपल्या एकात्मतेवर आघात करणाऱ्यांपासून सावध रहावे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले.
Read More
५ ऑगस्ट, २०१९ रोजी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रयत्नांमुळे काश्मिरास विशेष राज्याचा दर्जा देणारी कलमे समाप्त झाली. काश्मीर भारताचे अभिन्न अंग बनले. दि. ३१ ऑक्टोबर, २०१९ रोजी म्हणजे सरदार पटेलांच्या जन्मदिवशीच जम्मू-काश्मीर व लडाख यांना दोन केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करण्यात आले. आता हे प्रदेश केंद्र सरकारच्या अधीन राहतील व भारताचे सर्व कायदे तेथे लागू होतील. सरदार पटेलांना ही सर्वोत्तम श्रद्धांजली आहे.
'स्टॅच्यू ऑफ यूनिटी' येथे सरदार पटेलांना वाहिली आदरांजली
१८३ मीटर ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ जगातला सगळ्यात मोठा पुतळा
पर्यटकांच्या बाबतीत 'स्टॅच्यू ऑफ लिबर्टी'ला मागे टाकत 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'च्या प्रसिद्धीची चर्चा जगभरात
'टाइम' या प्रसिद्ध अमेरिकन मासिकाने जगभरातील शंभर महत्वाच्या स्थानांची यादी जाहीर केली आहे. यात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचा 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'चाही सामावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत देशवासींयांना ही आनंदाची बातमी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "स्टॅच्यू ऑफ युनिटीला टाइम मासिकाने जगातील सर्वाधिक महत्वाच्या पहिल्या शंभर ठिकाणांमध्ये स्थान दिले आहे. एका दिवसात तब्बल ३४ हजार पर्यटकांनी भेट देत हा विक्रम केला आहे. 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' एक महत्वाचे पर्यटन स्थळ म्हणून न
जगातील प्रसिद्ध ठिकाणांपैकी सध्याच्या घडीला पाहता येतील अशा ठिकाणांची या वर्षातील दुसरी यादी 'टाइम'ने जाहीर केली. या यादीत भारतातील 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'चा भेट देण्यायोग्य ठिकाण तर 'सोहो हाऊस'चा समावेश राहण्यायोग्य ठिकाणांमध्ये करण्यात आला आहे.
भाजपप्रणीत रालोआमधून बाहेर पडल्यापासून भाजपविरोधासाठी जंग जंग पछाडत असलेले आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आता ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’पेक्षाही उंच इमारत बांधण्याचा निर्णय घेत भाजपवर अप्रत्यक्षरित्या आणखी एक कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे.
विकासाचा मापदंड म्हणून परिचित असलेला हा प्रकल्प या विस्थापितांचे प्रश्न, त्यावरून झालेलं राजकारण, आंदोलनं, यामुळेही परिचित आहे. काय करावं हे सांगणारा आणि काय करू नये हेही सांगणारा, हा तीन पिढ्यांचा एक जिवंत इतिहास...
२०१७ मध्ये ५.२ कोटी पर्यटकांनी भेट दिलेल्या गुजरातमध्ये आगामी काळात पर्यटकांची संख्या आणखीन वाढेल, यात शंका नाहीच. त्याचा साहजिकच मोठा सकारात्मक आर्थिक परिणाम रोजगाराच्या संधी आणि स्थानिकांचे राहणीमान उंचावण्यावर होईल
‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हा जगातील सर्वात उंच पुतळा साकारणारे हात मराठी माणसाचेच आहेत. लोहपुरुषाचा पुतळा साकारणार्या राम सुतार यांच्या कार्याची ओळख करून देणारा हा लेख...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह ट्विट केल्याने काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुख दिव्या स्पंदना सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत
देशाच्या इतिहासात आज महत्त्वाचा दिवस असल्याचे सांगत पंतप्रधान मोदींनी स्टॅच्यू ऑफ युनिटीचे बटन दाबून अनावरण केले. यावेळी त्यांनी देशाची एकता जिंदाबाद जिंदाबाद अशी घोषणा देखील दिली.
गुजरातमधील नर्मदा नदीकिनारी सरदार सरोवर प्रकल्पाजवळ बांधण्यात आलेला हा पुतळा १८२ मीटर उंच असून हा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा ठरला आहे.