Statement

विरोधी पक्षांची वादग्रस्त विधानं आणि ईव्हीएमचं राजकारण! Maha MTB

विरोधी पक्षांची वादग्रस्त विधानं आणि ईव्हीएमचं राजकारण!

Read More

राहुल गांधींच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील वक्तव्यप्रकरणी समन्स रद्द करण्यास उत्तर प्रदेश सरकारचा विरोध; सर्वोच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित

हिदुत्ववादी विचारवंत विर सावरकर यांच्याविरोधातील वक्तव्याबाबत राहुल गांधी यांना लखनऊ येथील दंडाधिकारी न्यायालयाने समन्स बजावला होता. न्यायालयाच्या या आदेशाला गांधीनी विरोध करत सर्वोच्च न्यायालयात आव्हान केले होते. त्या आव्हानाला उत्तर प्रदेश सरकारने विरोध केला आहे. गांधी यांनी “पूर्वनियोजित कृतीद्वारे समाजात द्वेष पसरवला," असा आरोप करत राज्य सरकारने त्यांच्या याचिकेची फेटाळणी करण्याची विनंती केली आहे.

Read More

जरांगेंनी समाजविघातक वक्तव्य करू नये : प्रवीण दरेकर

मराठा समाजाची लोकं सगळ्या पक्षांत नेतृत्व करताहेत. दोन-चार अपवाद वगळले तर या महाराष्ट्राचे नेतृत्वच मराठा समाजाच्या नेत्यांनी केलेले आहे. आता प्रत्येक जात मोठी की पक्ष मोठा अशा प्रकारचे समाजविघातक वक्तव्य जरांगेंनी करू नये, असा मोलाचा सल्ला भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी दिला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. पत्रकार परिषदेत बोलताना दरेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या विधानांचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, पक्ष मोठा की बाप यापेक्षा आंदोलनाचा बाप हा मराठा समाज आहे. जो मराठा समाज सर्व पक्षांत,

Read More

बरळल्या रामाबद्दल इतका द्वेष? स्टॅलिनच्या कार्यकर्त्यांना झालयं काय?

“राम राजवाड्यात हजारो महिलांसोबत राहत होता आणि दारूही प्याला होता. तुम्ही ते तुमच्या मुलांसाठी उदाहरण म्हणून वापराल का? जगण्याची हिंमत नसल्याने त्याने सरयूमध्ये उडी मारून आत्महत्या केली. तुम्ही तुमच्या मुलांना त्यांच्या उदाहरणाने वाढवाल का? हा कसला मूर्खपणा? रामाने स्वतःच्या पत्नीवर संशय घेतला आणि तिला जंगलात पाठवले, तुम्ही लोक हे उदाहरण म्हणून दाखवाल का?" प्रभू श्रीरामाबद्दल असे वादग्रस्त वक्तव्य तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या निकटवर्तीय आणि द्रविड कळघम तमिझार पेरीवाईच्या सरचिटणीस उमा इलैक्कि

Read More

मासिक पाळीत स्त्रीयांना सुट्टी हवी का? अंकिता वालावलकरने दिले स्पष्टच उत्तर....

कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर कायमच तिच्या सोशल मिडियावरील मालवणी भाषेतील तिच्या व्हिडिओंमुळे चर्चेच असते. याशिवाय राजकारण, सामाजिक स्थिती अशा विविध विषयांवर ती आपली मते परखडपणे मांडत असते. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी मासिक पाळी म्हणजे व्यंगत्व नसल्याचे सांगत 'सशुल्क (भरपगारी) मासिक पाळी रजा धोरणा'ला विरोध केला होता. यावर अंकिता वालावलकर हिने ‘महाएमटीबी’शी संवाद साधताना, “स्मृती इराणी यांनी मासिक पाळीबद्दल योग्यच वक्तव्य केले आहे”, असे स्पष्टपणे म्हणाली.

Read More

हे वक्तव्य अनुचित, दिशाभूल करणारे आणि अस्वीकार्य आहे: परराष्ट्र मंत्रालय प्रवक्त्यांची प्रतिक्रिया

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी तीस्ता सेटलवाड आणि इतर दोघांच्या अटकेवर संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाच्या अनुचित टिप्पणीबद्दल त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. परराष्ट्र मंत्रालय प्रवक्त्याने संयुक्त राष्ट्र संघटनेच्या टिप्पण्यांना दिशाभूल करणारे आणि अस्वीकार्य असल्याचे म्हटले आहे. सेटलवाड, माजी पोलीस अधिकारी संजीव भट्ट आणि गुजरातचे माजी डीजीपी आणि आप नेते आरबी श्रीकुमार यांना २००२च्या गुजरात दंगलीबद्दल तपासकर्त्यांना खोटे बोलून खळबळ माजवल्याचा आरोप झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

Read More

राज्य सरकारचे अपयश लपविण्यासाठीच जातीयवादी विधानांचा आधार

राज्य सरकारचे अपयश लपविण्यासाठीच जातीयवादी विधानांचा आधार

Read More

संजय राऊतांना वक्तव्य मागे घेण्यास सांगा; मार्डचे मुख्यमंत्र्यांना पत्र!

निषेध करण्याचा मार्डचा इशारा!

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121