Starbucks

राज्यातील कोतवालांच्या चतुर्थ श्रेणीचा प्रश्न कायम

राज्यातील कोतवालांच्या चतुर्थ श्रेणीचा प्रश्न कायम

Read More

पाचोरा येथे तहसील कार्यालयासमोर उपोषण धरण क्षेत्रात अनधिकृत खोदलेल्या विहिरी बुजविण्याची मागणी

पाचोरा तालुक्यावर सध्या भीषण पाणीटंचाईचे सावट असून ते दूर करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर पावले उचलली जात आहे. मात्र, काही राजकीय पक्ष त्यासाठी राजकारण करत असल्याचा आरोप होत आहे. अशातच कॉंग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष ऍड. अभय शरद पाटील यांनी पाचोरा तालुक्यातील धरणांमध्ये संपादित केलेल्या जमिनींवर अतिक्रमण करून खोदलेल्या अनधिकृत खासगी विहिरी तातडीने बुजवण्याबाबत प्रांताधिकार्‍यांना निवेदन देऊन प्रशासनाने दखल न घेतल्याने येथील तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121