भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी दिल्याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. बेळगाव तुरुंगात बंद असलेला दहशतवादी संघटनेचा सदस्य अकबर पाशा याच्या सांगण्यावरूनच जयेश कांथा उर्फ शाकीरनं गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचा फोन केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी नागपूर पोलीस अधिक चौकशी करणार आहेत.
Read More