युरोपमध्ये सध्या स्थलांतरितांविरुद्धची लाट असून काही राष्ट्रांमध्ये इस्लाम विरुद्ध तीव्र निदर्शने होताना दिसतायत. अशातच स्पेनच्या मुर्सिया प्रदेशातील जुमिला येथे स्थानिक परिषदेने नागरी केंद्रे आणि क्रीडा सभागृहांसारख्या सार्वजनिक ठिकाणी 'ईद-उल-फित्र' आणि 'ईद-उल-अजहा' सारखे सण-उत्सव साजरे करण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.
Read More
स्पेनमधील एका मशिदीवर झालेल्या हल्ल्याचा ‘फेडरेशन ऑफ इस्लामिक रिलिजियस एंटिटीज’ अर्थात ‘फिरी’ या संस्थेने नुकताच कठोर शब्दांत निषेध व्यक्त केला. त्यांनी या प्रकाराला ‘इस्लामोफोबिया’चे चिंताजनक उदाहरण ठरवत, स्पेनमध्ये मुस्लीम समाजाविरोधात नकारात्मक धारणा बळावत असल्याचेही म्हटले. कोणत्याही धार्मिकस्थळावर हल्ला होणे, हे निषेधार्हच! मानवी मूल्ये, लोकशाही आणि सहजीवनाची भावना जपणार्या कोणत्याही समाजात, अशा कृतींना स्थान असूच शकत नाही. मात्र, या घटनेच्या निमित्ताने ‘फिरी’सारख्या संस्थांनी व्यक्त केलेली भूमिका केव
भारतापलीकडील रामायण असा विचार करताच, नजर आपसूकच आग्नेय आशियाकडे वळते. पण, रामकथेच्या संस्कृतीसंपन्न परंपरेने सातासमुद्रापार अगदी युरोपीय अभ्यासकांना, साहित्यिकांनीही भुरळ घातली. म्हणूनच केवळ फ्रेंच किंवा जर्मनच नव्हे, तर इटालियन, पोलिश, रशियन भाषेतही रामायणाचे अनुवाद प्रसिद्ध झाले आणि ती युरोपीय जनमानसानेही मनस्वी स्वीकारलेले दिसतात. त्यानिमित्ताने युरोपीय जनमनातील रामकथेच्या रामरंगाचा मागोवा घेणारा हा लेख...
मोदी सरकारने भारताची संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भता वाढविण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले असून, त्याच अंतर्गत स्पेन आणि अमेरिकेसोबतही नुकतेच दोन करार करण्यात आले. पहिला म्हणजे, स्पेनच्या सहकार्याने एअरबस निर्मिती प्रकल्प आणि दुसरा भारत आणि अमेरिकेदरम्यान झालेला ‘एमक्यू-९बी’ ड्रोन खरेदी करार. त्याविषयी सविस्तर...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी सोमवारी गुजरातमधील वडोदरा येथील टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टम्स लिमिटेड (टीएएसएल) कॅम्पसमध्ये सी-२९५ विमानांच्या निर्मितीसाठी टाटा एअरक्राफ्ट कॉम्प्लेक्सचे संयुक्तपणे उद्घाटन केले.
वैसे तो इक आसूं ही बहाकर मुझे ले जाये ऐसे कोई तुफान हिला भी नही सकता... वसीम बरेलींचा हा शेर पॅरिस ऑलिम्पिकमधील रोलँड गॅरोसमध्ये अक्षरशः जगलो. टाय ब्रेकवर सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने स्पेनच्या कार्लोस अल्कराझविरुद्ध विजयी गुण वसूल केला आणि लाल मातीवर अश्रुंचा महापूर आला. एरव्ही कणखर वाटणारा 37 वर्षीय जोकोव्हिच लहान मुलासारखा ढसाढसा रडला. जिंकणारा जोकोव्हिच रडला अन् हरणारा कार्लोसही रडला आणि या दोघांचे अश्रू पाहून रोलँड गारोसवर उपस्थित प्रत्येक टेनिसप्रेमींच्या डोळ्यांत अश्रू दाटले. या अश्रूंत विजय
भारत जागतिक मुत्सद्देगिरीच्या यादीत ११व्या स्थानी पोहोचल्याची माहिती नुकतीच समोर आली. लोकसंख्येच्या तुलनेत कमी राजनैतिक अधिकारी असतानाही भारताने ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली. त्यामुळे भारताचे परराष्ट्र धोरण हे भल्याभल्यांना अचंबित करणारे ठरले. म्हणूनच भारताची मुत्सद्देगिरीच्या क्रमवारीत सुधारणा झाली. नवनवीन देशांशी संबंध प्रस्थापित करत ‘ग्लोबल साऊथ’चा निर्विवाद नेता ही भारताची नवी ओळख यानिमित्ताने अधोरेखित झाली आहे.
सप्टेंबर २०२३ मध्ये ’युनेस्को’ने आपली जागतिक वारसा स्थळांची ताजी यादी जाहीर केली आहे. त्या यादीत भारतातील दोन ठिकाणं आहेत. एक म्हणजे बंगालमधील शांतिनिकेतन आणि दुसरं म्हणजे कर्नाटकातील होयसळ राजांनी बांधलेली अप्रतिम वास्तुकलेचे नमुने असलेली तीन मंदिरं.
फिफा महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात स्पेनने बलाढ्य इंग्लंडचा पराभव करत विश्वचषक आपल्या नावावर केला आहे. फुटबॉल विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच स्पेनच्या महिला संघाने ही कामगिरी बजावली आहे. दरम्यान, स्पेनच्या महिला संघाने इंग्लंडचा १-० असा पराभव करून फिफा महिला विश्वचषक २०२३ विजेतेपद पटकावले आहे. विशेषतः दोन्ही संघ प्रथमच विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचले आहेत.
स्पेनच्या पूर्वेकडील जंगलाच्या पठारावर प्रझेवाल्स्कीचे घोडे गवत चरताना आढळून आले. त्यांचे फिकट तपकिरी रंगाचे पोट आजूबाजूच्या करड्या अन् हिरव्यागार वातावरणासमोर विरोधाभासी दिसते. या भागासाठी हे दृश्य नवीन आहे. स्पेनच्या पूर्व भागात ८.५ लाख हेक्टरवर पसरलेल्या या पुनर्वन्यजीवीकरण प्रकल्पात, येथील मूळ वन्यजीव प्रजातींचे पुनर्प्रस्थापन करण्याचा स्पेन सरकारचा प्रयत्न आहे. यामध्ये ‘इबेरियन हायलॅण्ड’ पुनरुज्जीवित करणे, हा मूळ उद्देश आहे.
स्पेनलगतच्या समुद्रात जानेवारी ते जून यादरम्यान किती लोक मृत्युमुखी पडले, याचा नुकताच एक अहवाल जाहीर झाला. त्यानुसार गेल्या सहा महिन्यांमध्ये स्पेनमध्ये जाता-जाता ९५१ लोक मृत्युमुखी पडले, त्यात ४९ बालकांचाही समावेश आहे. हे लोक समुद्रामार्गे बोटीने स्पेनमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत होते. मात्र, स्पेनमध्ये जाण्यापूर्वी वाटेतच त्यांचे जहाज समुद्रात बुडाले किंवा फुटले किंवा आणखी कोणत्यातरी कारणाने हे लोक मृत्युमुखी पडले. कॅनरी आईसलॅण्ड मार्ग, अलबोरन समुद्री मार्ग, अल्जेरीयन रूट, जिब्राल्टर मार्ग या चार मार्गा
अलीकडील काळात युरोप खंडाच्या नैऋत्य भागात विशेषतः दक्षिण स्पेन जवळील समुद्रात ‘ऑर्का’ म्हणजेच ‘किलर व्हेल’ने बोटींवर हल्ला करण्याच्या तीन घटना घडल्या. बोटींवर हल्ला चढवून ती बुडवण्याचा प्रयत्न झाला. गेल्या वर्षभरात या घटनांमुळे तीन बोटीदेखील बुडाल्या आहेत. परंतु, वेळेत बचाव केल्यामुळे, यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण, हे समुद्री सस्तन प्राणी हल्ले का करत आहेत? याचा शोध घेण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे.
नवी दिल्ली : फ्रान्समधील मॉन्ट डी मार्सन लष्करी तळावर सुमारे तीन आठवड्यांच्या बहुराष्ट्रीय हवाई सरावासाठी भारत चार राफेल जेट, दोन सी-17 विमाने आणि दोन आयएल - 78 विमाने पाठवणार आहे. भारतीय हवाई दलाची राफेल विमाने परदेशी हवाई सरावात सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
टेस्लाचे संस्थापक आणि सीईओ एलॉन मस्क हे आता नवीन व्यवसायात नशीब आजमावत आहेत. काही दिवसापुर्वी मस्क यांनी परफ्युम इंडस्ट्रीत पाऊल टाकले होते. आता मस्क यांच्या टेस्ला कंपनीने बाजारात बिअर आणली आहे. ही माहिती टेस्ला युरोपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन टेस्ला गीगाबिअरची माहिती देण्यात आली आहे. या बिअरची किंमत भारतीय चलनात ८००० रूपये आहे. या बिअरमध्ये अल्कोहलचे प्रमाण कमी असल्याचा दावा करण्यात येत आहे.
संपूर्ण युरोपमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात बदल होत असल्याचे अभ्यासकांना आढळून आले आहे. स्पेनमधील ‘इस्लामिक कमिशन ऑफ स्पेन’च्या सचिवाने, गेल्या ३० वर्षांमध्ये स्पेनमधील मुस्लिमांची संख्या दहा पटींनी वाढली असल्याचा दावा केला आहे. अनधिकृत आकडेवारीनुसार स्पेनमध्ये ३० लाख मुस्लीम राहत आहेत. पण, या वाढत्या मुस्लीम लोकसंख्येबरोबर वाढती असुरक्षिततता सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देशातील विविध राज्यांतील नागरिकांमध्ये ‘भारताचे आवडते मुख्यमंत्री’ ठरले आहेत. ट्विटरवर ’'IndiaKeFavouriteCM’ या ‘हॅशटॅग’ने लोकांचे लक्ष वेधून घेतले, ज्यामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे देशाचे सर्वात आवडते मुख्यमंत्री म्हणून वर्णन करण्यात आले आहे. या ‘ट्रेंड’मध्ये उत्तर प्रदेश, तामिळनाडू, पंजाब, झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, दिल्ली आणि उत्तराखंडमधील नागरिकांनी योगींना सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हटले आहे. त्याचे कारण म्हणजे योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशच्या
संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) हवाईदलाने आयोजित केलेल्या 'डेझर्ट फ्लॅग' या दहा देशांच्या हवाई सरावामध्ये भारताचे लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (एलसीए) तेजस सहभागी होणार आहे. याद्वारे एलसीए तेजस प्रथमच आंतरराष्ट्रीय हवाई सरावामाध्ये सहभागी होत आहे. युएईमधील अल् धफ्रा या हवाईतळावर सोमवारपासून 'डेझर्ट फ्लॅग'च्या आठव्या आवृत्तीस प्रारंभ झाला असून हा सराव १७ मार्चपर्यंत चालणार आहे.
केशर ही वस्तू इतकी अवास्तव महाग असण्याचं कारण त्याची खर्चिक, वेळखाऊ प्रक्रिया हे आहे. केशरचे कंद जमिनीत पेरले जातात. त्याला जांभळ्या रंगाची जमिनी सरपट पानं आणि फुलं येतात. प्रत्येक फुलाला पिवळसर रंगाचे तीनच पराग येतात. ते हाताने खुडायचे. कागदाच्या थरांमध्ये ते ठेवून वर जड वजन ठेवून ते उन्हातच वाळवायचे. मग त्याच्या वड्या होतात. हे सर्वोत्कृष्ट दर्जाचं केशर होय. त्याला ‘शाही केशर’ असं नाव आहे. असं एक किलो केशर तयार करायला किती फुलं लागतात माहितीय? तब्बल ८० हजार फुलं! म्हणून ते एवढं महाग पडतं!
केंद्रातल्या आणि राज्यांमधल्या शासनांना याची काही फिकीर नव्हती, असंच म्हणावं लगेल, कारण अशा तस्करीमार्गे परदेशात गेलेल्या वस्तू परत भारतात आणण्याबद्दलची उपलब्ध आकडेवारीच तसं सांगते आहे.
कोरोना पूर्वकाळात आपण खूप ‘बिझी बिझी’ असायचो़ श्वास घ्यायला फुरसत नसायची. जीवन इतकं वेगानं चालू होतं की, कुणालाही थांबायला फुरसत नव्हती. अर्थात, त्याचेही दुष्परिणाम आपले शरीर आणि मन भोगत असते. मुंबईकरांच्या मनगटाला नाही तर मानगुटीवर घड्याळ बांधलेले असते. अशा ताणतणावातून अनेक समस्या जन्म घेतात. कळत-नकळत आरोग्य धोक्यात येते.
१८१ देशात ४ लाख २७ हजार ९४० जणांना कोरोनाची लागण
एका दिवसात कोरोनाचे सुमारे अडीच हजार बळी
आयएनएक्स मीडिया प्रकरणात सक्तवसुली संचलनालय (इडी) चौकशी सुरू असलेल्या पी. चिदंबरम यांच्यावर अनेक गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. चिदंबरम यांनी एकूण १२ देशांमध्ये संपत्ती जमावल्याचा आरोप ईडीने केला आहे. कॉंग्रेसचे सहआरोपी नेते परदेशातील चिदंबरम यांची संपत्ती विकल्याचे आणि बॅंक खाती बंद केल्याच्या पुराव्यांशीही छेडछाड करत आहेत. सोमवारी चिदंबरम यांची कोठडी वाढवून घेण्याची मागणी करताना ईडीने हे आरोप केले आहेत.
युरोपियन फुटबॉल असोसिएशनच्या (यूईएफए) चॅम्पियन्स लीग फायनल्समध्ये अभिनेता फरहान अख्तर विशेष पाहुणा म्हणून उपस्थित राहणार
ब्रिटन, फ्रान्स, अमेरिका यांच्या ताब्यात आजही असे कित्येक प्रदेश आहे की, जिथे त्यांची प्रत्यक्ष सत्ता चालते. यातील फ्रान्सच्या ताब्यातला फ्रेंच गयाना हा मोठा भूप्रदेश सोडला, तर बाकी सगळी अगदी छोटी-छोटी बेटं आहेत.