भारतीय हवाई दलातील एक धाडसी आणि प्रतिभावान वैमानिक, ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला मंगळवार, दि. 10 जून रोजी ‘ड्रॅगन स्पेसक्राफ्ट’मधून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर झेप घेणार आहेत.
Read More
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) च्या नव्या अध्यक्षांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. १४ जानेवारी रोजी डॉ. व्ही. नारायणन (Dr. V. Narayanan) इस्रोच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारतील. मंगळवार, दि. ७ जानेवारी रोजी यासंदर्भातील अधिसूचना जारी करत माहिती देण्यात आली आहे. डॉ. व्ही. नारायणन यांनी चार दशकांच्या कारकिर्दीत इस्रोमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. डॉ. नारायणन यांचे वैशिष्ट्य रॉकेट आणि स्पेसक्राफ्ट प्रोपल्शनमध्ये आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रो आणखी एक नवा इतिहास रचणार आहे. भारताचे पहिले सौर मिशन लवकरच यशस्वीरित्या एल १ पॉइंटवर पोहोचणार आहे. गतवर्षी २ सप्टेंबरला श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून आदित्य एल १ प्रक्षेपित करण्यात आले होते. आता ते ध्येय गाठण्याच्या अंतिम टप्प्यात आहे.
गागारिन हा तरबेज वैमानिकच नव्हे, तर अनुभवी अंतराळवीर होता. एखाद्या नवशिक्या वैमानिकाप्रमाणे त्याने वेदर बलून किंवा ढगावर विमान ठोकलं, हे कुणाला पटणार?
‘कॅप्सूल यशस्वीरित्या पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पोहोचले, दोन्ही अंतराळवीर सुरक्षित!’, डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती
अंतराळातील ग्रहतारे आणि चांद्रमोहिमांबरोबरच आता सरसावल्या आहेत. तेव्हा या मोहिमांचे स्वरुप, त्यांच्याकडून केले जाणारे संशोधन याचा आढावा घेणारा हा माहितीपूर्ण लेख...
नासाचे ‘मार्स इनसाइट लेंडर’ हे यान मंगळावर यशस्वीरित्या पोहोचले.
भारताचे पहिले मानवासहित अंतराळयान लवकरच अवकाशात झेप घेणार आहे. गगनयान असे या अंतराळयानाचे नाव असून त्यातून ३ अंतराळवीर अवकाशात जाणार आहेत.
‘ट्रांसपोर्टिंग एक्सोप्लेनेट सर्वे सैटलाइट’ अर्थात ‘टेस’ नामक उपग्रहाचे प्रक्षेपण आज अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने केले आहे.