‘स्पेस एक्स’ने अंतराळ यानाचे प्रक्षेपण तर केलेच, पण ते तेवढ्यापुरते मर्यादित नाही, ही केवळ सुरुवात आहे, या क्षेत्रात आणखी बरेच काही व्हायचे आहे. त्यापैकी अंतराळ संशोधन क्षेत्राशी संबंधित अनेक गतिविधी घडत असल्याचे आपल्याला दिसतही आहे आणि त्यातून या क्षेत्रातील स्पर्धा अधिकाधिक वेगवान होईल, याचे संकेतही मिळतात
Read More